Tuesday, April 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कान्स चित्रपट महोत्सवात अनुसया सेनगुप्ताने रचला इतिहास; सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी पहिलीच भारतीय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 May 2024, 15:03

पुणे : कान्स फिल्म्स फेस्टिव्हल्स मध्ये भारतीय कलाकार देशाची मान उंचावत आहे. या महोत्सवात विविध कलाकारांचा गौरव करण्यात येत आहे. 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनुसया सेनगुप्ता या भारतीय अभिनेत्रींने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे. अनुसया सेनगुप्ता हिने अन सरटेन रिगार्ड सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे.

 

अन सरटेन रिगार्ड सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी अनुसया ही पहिली भारतीय ठरली आहे. बल्गेरियन चित्रपट निर्माते कॉन्स्टॅंटीन बोजानोव यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शेमलेस’ या चित्रपटातील भुमिकेसाठी तिला या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. चित्रपटात अनुसयाने एका सेक्स वर्करची भूमिका साकारली आहे, जी एका पोलीसाला भोसकून दिल्लीच्या वेश्यालयातून पळून जाते.

अनुसया सेनगुप्ता ही कोलकत्त्याची रहिवासी आहे. अनुसया ही मुंबईत प्रॉडक्शन डिझायनर म्हणून ओळखली जाते आणि सध्या ती गोव्यात राहत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Yavat Crime News : वरवंडमध्ये पिण्याच्या पाण्यावरून शेजाऱ्यांमध्ये राडा ; तरुणाच्या डोक्यात दगड घालून केली मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल..

Tuesday, 21 April 2026, 16:01

Pune News : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ‘15% निधीचा हिशेब द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा!’ – समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांचा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कडक इशारा

Tuesday, 21 April 2026, 12:57

Loni Kalbhor News : निलेश काळभोरचा “गेम वाजवायला” निघालेल्या दोन आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसळ्या

Tuesday, 21 April 2026, 11:36
Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29
Next Post

उन्हाळ्यात नदीला पाणी आल्याने दौंड तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी समाधानी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.