Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिनेता वरुण धवनने पुण्याच्या मेट्रोने केला प्रवास; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ‘हरवलो आहे…’

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 22 June 2025, 16:16

पुणे : बॉर्डर २ चे शूटिंग सध्या पुण्यात सुरू आहे. यानिमित्ताने अभिनेता वरुण धवन व अभिनेता अहान शेट्टी सध्या पुण्यात आहेत. याचदरम्यान, वरुण धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वरुण धवन आणि अभय शेट्टी पुण्यातील मेट्रोने प्रवास करताना दिसत आहेत.

मेट्रोने प्रवास करतानाचा व्हिडिओ अहान शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये वरुण धवन म्हणत आहे की, ‘आम्ही सध्या पुण्यात आहोत व हरवलो आहोत. आता आम्ही मेट्रोमधून प्रवास करत हॉटेलपर्यंत पोहोचणार आहोत. वरूनने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावला आहे तर अभय देखील मास्कमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ahan Shetty (@ahan.shetty)

वरुन धवनच्या या व्हिडीओवर मराठी अभिनेता पुष्कर जोग यानेही कमेंट केली आहे. पुणे अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केला आहे. तर नेटकऱ्यांनी वरुणला भेटण्याची संधी गमावली असं म्हणत दुःख व्यक्त करत आहेत. तर अनेकजणांनी आम्ही त्यावेळी मेट्रोने  प्रवास का करत नव्हतो. अशा कमेंट्स केल्या आहेत.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

समान काम-समान वेतनासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; शिरूर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर!

Tuesday, 17 November 2026, 22:40

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; शहरात तीन ठिकाणी उभारले जाणार नवे आधुनिक पादचारी पूल!

Tuesday, 17 November 2026, 22:23

चल गं सखे पंढरीला! वारकऱ्यांसाठी खुशखबर; कार्तिकी वारीनिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; धावणार तब्बल ३६ विशेष गाड्या

Tuesday, 17 November 2026, 21:58

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43
Next Post

मोफत साडीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; ८५ हजारांचा ऐवज लांबवला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp