Sunday, August 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 September 2024, 14:54

-संतोष पवार

पळसदेव (पुणे) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी ऑनलाईन प्रवेशासाठी पुन्हा एकदा 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या मुंबई विभागाचे संचालक डॉ. वामन नाखले यांनी दिली.

मुक्त विद्यापीठामार्फत विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी शिक्षणक्रम पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आगामी काळात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक सेवा, सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रवेशापासून परीक्षेपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने शिक्षणक्रम पूर्ण करता येणार आहेत, अशा माहिती डॉ. वामन नाखले यांनी दिली.

मुक्त विद्यापीठाचे अनेक शिक्षणक्रम मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमात उपलब्ध आहेत. विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षात प्रमाणपत्र स्तरावरील (32), पदविका स्तरावरील (50), पदवी स्तरावरील (16) आणि पदव्युत्तर पदवी सत्रावरील (33) शिक्षणक्रम सुरू केलेले आहेत. यात विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि उर्दू माध्यमातील पदव्युत्तर पदवी या शिक्षणक्रमांचा नव्याने समावेश केला आहे.

 

या शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखेतील पदविका आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षणक्रम तसेच, उर्दू माध्यमातील पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम यूजीसीच्या मान्यतेने सुरु केले जात आहेत. तसेच, प्रशासकीय सेवांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन लोक प्रशासनाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध केला आहे, अशी माहिती मुंबई विभागाचे संचालक डॉ. वामन नाखले यांनी दिली. सविस्तर माहितीसाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac अथवा http://www.ycmou.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उरुळी कांचन-सासवड मार्गावर वाघापूर हद्दीत पिकअप पलटी; मद्यधुंद चालकाचा रस्त्यावर थरार..

Sunday, 9 August 2026, 17:30

अहिल्यानगरमध्ये खळबळ! विद्युत पोलचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या; पत्नीच्या गंभीर आरोपामुळे शहरात तणाव

Sunday, 9 August 2026, 17:10

शेतकरी कर्जमाफीबाबत नवा नियम? लाभार्थी मयत झाल्यास वारसांच्या खात्यात मिळणार लाभ

Sunday, 9 August 2026, 17:05

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर अचानक हल्ला; सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

Sunday, 9 August 2026, 16:34

‘माझ्यासोबत संबंध ठेव नाहीतर..’ तरुणी कपडे बदलायला आत गेली, टेक्निशियनची नियत फिरली अन् ऑपरेशन थिएटरमध्येच केलं भयानक कृत्य….

Sunday, 9 August 2026, 16:25

मराठा आरक्षणावरून वादळ पेटणार! “जीवघेणं उपोषण करू शकतो, तर जीवही…; मनोज जरांगेंचा आक्रमक इशारा

Sunday, 9 August 2026, 16:13
Next Post

CTET डिसेंबर 2024 साठी नोंदणी सुरु; कधी होणार परीक्षा? जाणून घ्या एका क्लिकवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.