Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 July 2023, 16:19

अक्षय भोरडे
Shirur News  :  तळेगाव ढमढेरे  तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ५ विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी दिली आहे.(Shirur News)

विद्यालयातील ५ विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीची इयत्ता आठवीची परिक्षा फेब्रुवारी मध्ये घेण्यात आली. या परीक्षेत भुजबळ विद्यालयातील एकूण ३४ विद्यार्थी बसले होते. यामध्ये तेरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.(Shirur News)

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मृदुला लक्ष्मण मोरे (२१४ गुण) भावना बाळासाहेब चव्हाण (२१० गुण) तनिष्क यशवंत भुजबळ (२०८ गुण) सिद्धी कालिदास डोके (१९६ गुण) तर संस्कृती राजपाल वाघमारे (१८४ गुण) हे जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती यादीत झळकले आहेत.(Shirur News)

 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सुरेखा डोईफोडे, मीनाक्षी चेडे, जयश्री कापरे व शालन खेडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शक शिक्षक व विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भुजबळ, ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ यांनी अभिनंदन केले.(Shirur News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Accident News : कोरेगाव भीमा परिसरात वळणाचा अंदाज न आल्याने कार ५० फूट खड्ड्यात पडली ; दोघेजण गंभीर, गाडीच्या एअर बॅग वेळेत उघडल्या अन्..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.