Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News : कोरेगाव भीमा परिसरात वळणाचा अंदाज न आल्याने कार ५० फूट खड्ड्यात पडली ; दोघेजण गंभीर, गाडीच्या एअर बॅग वेळेत उघडल्या अन्..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 July 2023, 17:13

Accident News : शिरूर, (पुणे) : पुणे – नगर महामार्गावर भीमा नदी पुलावरील वळणावर चारचाकी चालकाचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) हद्दीत रविवारी (ता. १६) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

पन्नास ते साठ फूट खड्ड्यात ही गाडी पलटी झाली. मात्र, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या गाडीतील तरुणांना ग्रामस्थांनी गाडीच्या काचा फोडून बाहेर काढले. तसेच गाडीच्या एअर बॅग वेळेत ओपन झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

ऋषिकेश यादव (वय ३५), एकनाथ शिंगाल (वय ३३) अशी अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथे पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या बाजुने रात्री साडेतीनच्या सुमारास वेगाने एक चारचाकी गाडी निघाली होती. यावेळी वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला वेगात पलटी झाली. मात्र, या गाडीच्या पुढील भागातील एअर बॅगा ओपन झाल्या होत्या. पलटी झालेल्या गाडीतील एका तरुणाची मान खिडकीच्या काचेत अडकली होती. यावेळी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी तरुणांचा जीव वाचवला.

दरम्यान, तरुणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी १०८ क्रमांकावर फोन केला. मात्र तातडीने कोणतीही मदत मिळाली नाही. त्यांना यायला अर्धा पाऊण तासाचा उशीर झाला. असे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38
Next Post

Selfie News : सेल्फी काढणं बेतलं जीवावर ; मुलांदेखत आई गेली वाहून, वाचवायचा प्रयत्न करत राहिले पण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.