Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाठ्यपुस्तकातील कोरी पाने हद्दपार करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 30 January 2025, 19:52

संतोष पवार

 

पुणे : राज्यात इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडण्याची योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा अपेक्षित उद्देश साध्य न झाल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले असून, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ आणि त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्याचे निर्देश आता देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

शिक्षण शिक्षणाचे साहित्य त्यांचे सार्वत्रिकिकरण, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम, मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे याचा विचार करून शैक्षणिक वर्ष २०२३-२४पासून पाठ्यपुस्तकांत कोरी पाने समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा विद्यार्थ्यांकडून शिकवलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही.

सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता, परंतु विद्यार्थी पुस्तके आणि वह्या घेऊन येत असल्याचे, तसेच कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदींसाठी वापर होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे योजनेचा अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नसल्याची बाब बालभारतीच्या संचालकांनी निदर्शनास आणून दिली. या अनुषंगाने ८ मार्च २०२३ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करून पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने समाविष्ट करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ आणि त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात यावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23

8व्या वेतन आयोगात नोकरीची मोठी संधी! सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; महिन्याला मिळणार 1.80 लाखांपर्यंत पगार

Saturday, 11 April 2026, 20:38
'Tomorrow they will tell whether Ashok Kharat committed suicide or was killed in an encounter' Rohit Pawar's 'that' statement about Bhondubaba creates a stir

‘उद्या सांगतील अशोक खरातने आत्महत्या केली किंवा एन्काऊंटरमध्ये मारला गेला’ रोहित पवारांच्या भोंदूबाबाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Saturday, 11 April 2026, 20:07

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
Next Post
MPSC PSI result Atish More stood first in exam

धक्कादायक! 40 लाख द्या अन् एमपीएससीची प्रश्नपत्रिका घ्या! पुण्यातील 'त्या' खळबळजनक फोन कॉलवर आयोगाचा मोठा खुलासा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.