Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! 40 लाख द्या अन् एमपीएससीची प्रश्नपत्रिका घ्या! पुण्यातील ‘त्या’ खळबळजनक फोन कॉलवर आयोगाचा मोठा खुलासा..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 30 January 2025, 20:28
MPSC PSI result Atish More stood first in exam

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा येत्या २ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी असणारी प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध करून देऊ, त्यासाठी त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील. विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे आमिष दाखवणारे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कुठलाही पेपर फुटलेला नसून सगळे पेपर सुरक्षित असल्याचं परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 

‘नमस्कार सर मी रोहन कन्सल्टन्सी नागपूरमधून बोलत आहे. आपले बोलणे झाल्याप्रमाणे आपण महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेचा पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक व्हॉट्सअप कॉलवर एक मिटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे होईल.’ असे संभाषण रेकॉर्ड झालेला महिलेच्या आवाजातील एक कॉल विद्यार्थ्याला आला असल्याचे समजते.

अनेक विद्यार्थ्यांना असे फोन आल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आली. याबाबत अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कुठलाही पेपर फुटलेला नसून सगळे पेपर सुरक्षित असल्याचं परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 

दि.2 फेब्रु.2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रसिध्द बातमीच्या अनुषंगाने प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्त, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. pic.twitter.com/dBc8T4hl0v

— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 30, 2025

आयोगाच्या परिपत्रकात नेमकं काय?

‘या संदर्भात स्पष्ट करण्यात येते की, प्रस्तुत परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित असून अशा बातमीमध्ये कोणतेही तथ्य नाही. उमेदवारांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच असे दूरध्वनी आल्यास contact-secretary@mpsc.gov.in या ईमेलवर या संदर्भातील तक्रार दाखल करावी. उमेदवारांनी अशा प्रकरणांमुळे विचलित न होता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्त, पुणे यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे.’

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Crime

Crime : “मदतीला याल तर याद राखा…” प्रत्यक्षदर्शीला धमकावत काढलं शस्त्र अन तरुणीची भरदिवसा गळा चिरून आरोपी फरार

Thursday, 9 April 2026, 16:38

सावधान! सतत लॅपटॉप वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो ‘लेझी आय’चा त्रास; जाणून घ्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

Thursday, 9 April 2026, 16:05

डॉक्टर पतीनेच रचला पत्नीच्या हत्येचा कट; मोबाईलमधील एका ‘चॅट’ने उघड केले धक्कादायक वास्तव

Thursday, 9 April 2026, 16:00

सोनं खरेदीची सुवर्णसंधी? अमेरिका-इराण तणाव निवळताच दरामध्ये मोठी घसरण

Thursday, 9 April 2026, 15:59
Next Post

क्रिकेटप्रेमींनी लक्ष द्या! भारत विरुद्ध इंग्लंडमधील चौथ्या T20 सामन्याच्या पार्श्वभूमीवर गहुंजे परिसरातील वाहतुकीत बदल; असे असतील पर्यायी मार्ग..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.