Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील डॉ.संगीता बर्वे यांच्या’पियूची वही’ बाल कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार…! 

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 28 August 2022, 15:58
पुणे : पुण्यातील बालसाहित्यिका  डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ या पुस्तकाला साहित्य अकादमी सन्मान जाहीर झाला आहे. बाल व कुमार साहित्यात आपल्या लेखनीने वेगळा ठसा उमठविणार्‍या लेखिका डॉ. संगीता बर्वे या मागील पाच वर्षांपासून अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही भूषविले आहे.
साहित्य अकादमीतर्फे दरवर्षी विविध वाड्:मय प्रकारातील पुस्तकांना पुरस्कार दिले जातात. बुधवारी 22 भाषेतील पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यात मराठी भाषेतील पुरस्कार डॉ. बर्वे यांना जाहीर झाला आहे. डॉ. संगीता बर्वे यांनी विविध बालकुमार साहित्य संमेलनात साहित्याचे सादरीकरण केले आहे. अनेक शाळांमधून त्यांचे हजारो बालसाहित्याचे कार्यक्रम झाले आहेत.
डॉ.संगीता बर्वे म्हणाल्या , “साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहे. मुलांनी दैनंदिनी लिहावी, या उद्देशाने ‘पियूची वही’ हे पुस्तक लिहिले. मुलांनी लिहिते व्हावे, हाच या पुस्तक निर्मितीमागचा हेतू आहे. आणि तो हेतू साध्य झाला आहे. मुले मोठ्या संख्येने लिहिते होत आहेत, याचा मनस्वी आनंद आहे,”
झिपरू आणि बोबडगाणी हे दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. आदितीची साहसी सफर या पुस्तकाचा आनुवाद डॉ. बर्वे यांनी केला आहे. कचर्‍याचा राक्षस आणि ग्रिनी हे पुस्तकही त्यांचे प्रसिद्ध आहे. गंमत झाली भारी, उजेडाचा गाव, रानफुले, झाड आजोबा, खारूताई आणि सावलीबाई, मिनूचे मनोगत, भोपळ्याचे बी, नलदमयंती आणि इतर कथा आदी बालसाहित्य प्रकाशित आहे. मृगतृष्णा, दिवसाच्या वाटेवरून, अंतरीच्या गर्भी हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. गंमत झाली भारी, या रे या सारे गाऊ या, बच्चों की फुलवारी आदी व्हीसीडी आहेत.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07
Next Post

वडगावशेरी येथे पत्नीच्या ''त्या'' क्षणांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेश्याव्यवसायात ढकलले ; पिडीतेवर गोवा, बेंगलोर, सिंगापूर येथे अत्याचार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.