Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

TET Exam: टीईटी परीक्षेसंदर्भात समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये- अनुराधा ओक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 6 November 2025, 23:08
Pune News: PMC has prepared strict rules for demolishing old mansions and buildings in Pune; Know what are the new rules

Photo-Social Media

मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा (TET Exam) परिषदेमार्फत रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात युट्यूब चॅनल्स, विविध समाजमाध्यम तसेच प्रसार माध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

 

परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in व http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना, माहितीचे अवलोकन करावे. कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार सर्वस्वी जबाबदार असतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही ओक यांनी कळविले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासन पूर्ण तयारीत, कडक सुरक्षा व्यवस्था

Sunday, 3 May 2026, 16:34

Rajgurunagar News : ‘मुलगा होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; आईने चिमुकलीसह विहिरीत उडी घेत संपवले आयुष्य

Sunday, 3 May 2026, 16:25

Uruli kanchan News : वेषांतर करून लपला, पण सुटला नाही! जेलमधून पळून जाणारा ‘मोक्क्या’तील अट्टल गुन्हेगाराला उरुळी कांचन मधून अखेर अटक; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

Sunday, 3 May 2026, 16:06

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

Sunday, 3 May 2026, 13:46

Missing Link : खबरदार! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर गाडी थांबवली तर थेट कारवाई ; AI च्या नजरेतून सुटका नाही”

Sunday, 3 May 2026, 13:42

Pune Nasrapur Case : “न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची भावनिक विनंती”

Sunday, 3 May 2026, 13:15
Next Post

Daily Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? पाहा आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.