Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ऑनलाइनमधून बनावट औषधांचा धोका वाढतोय – माजी आमदार जगन्नाथ शिंदे…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 31 July 2023, 12:03

संदीप टुले
Pune News : दौंड : पुण्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात औषधांची ऑनलाइन खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. मात्र, ऑनलाइन मिळणाऱ्या औषधांच्या गुणकारीपणाबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहात असल्याच्या काही घटना पुढे येत आहेत. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी मांडले आहे.

आमदार जगन्नाथ शिंदे (अध्यक्ष ए.आय.ओ.सी.डी.सदस्य महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद) यांनी पुणे येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना…. 

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, ऑनलाइन औषध विक्रीला किरकोळ औषध विक्रेत्यांनी कडाडून विरोध केला पाहिजे. ऑनलाइन औषध खरेदी वाढल्याने त्याची थेट स्पर्धा किरकोळ औषध विक्रेत्यांबरोबर होत असून देशात जवळपास १२ लाख केमिस्ट बांधव असून त्यांच्यावर ७ कोटी लोकांचे जीवनमान अवलंबून आहे. जर ही ऑनलाईन औषधांची विक्री थांबली नाही तर यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. यामुळे बनावट आणि दुय्यम दर्जाच्या औषधांचे बाजारपेठेतील प्रमाण ही वाढले असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका वाढला आहे.(Pune News)

डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच मिळणारी औषधे आता ऑनलाइन सहज मिळायला लागल्यामुळे गर्भपाताची औषधे, झोपेची औषधे, नशा करणारी औषधे, मुलांना सहजाच मिळू लागली आहेत. त्यामुळे आजची तरुणाई भरकटू शकते. आज जे औषध दुकानांमधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध मिळतच नाही, तेच औषध बिना चिट्टीचे ऑनलाइन सहजाच मिळत आहे. दुकानांमध्ये फार्मासिस्टच्या उपस्थितीतच औषध विक्री करण्याचे बंधनकारक आहे. मात्र,ऑनलाइनसाठी हे बंधन नाही. (Pune News)

कायदा काय सांगतो, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि फार्मासिस्ट नसताना औषधाची विक्री करू नये, या अटीचे पालन ऑनलाइन औषध विक्रेते करत नाही, या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे. पण ते तसे होताना दिसत नाही.. (Pune News)

यावेळी बोलताना एम.एस.सी.डी.ए.चे मानद सचिव अनिल नावंदर म्हणाले की, केमिस्ट लोकांनी पण आता आपल्या व्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. काळानुरूप दुकानामध्ये बदल केले पाहिजे कारण येणारा काळ खूप आव्हानात्मक असणार आहे. कारण भारताचे व्यवसायासाठी मार्केट मोठे असल्यामुळे अनेक विदेशी कंपन्या व्यवसायासाठी भारतात येणार आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेत्याने आपला व्यवसाय कसा वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे. (Pune News)

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले की, फार्मसी महाविद्यालयाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्यामुळे दर वर्षी अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. त्यामुळे केमिस्ट बांधवांकडे दोनच पर्याय उपलब्ध असतील एकतर व्यवसाय वाढण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरून व्यवसाय वाढवला पाहीजे नाहीतर व्यवसायात बद्ल केला पाहिजे. (Pune News)

या कार्यक्रमावेळी संघटनेचा वार्षिक अहवाल अनिल बेलकर व रोहित करपे यांनी मांडला तसेच अनेक केमिस्ट बांधवांच्या गुणवंत मुलांचे गुणगौरव करण्यात आले तसेच नवनिर्वाचित सदस्यांचे सत्कार करत कार्यकारणीमध्ये निवडी करण्यात आल्या आहे.
नवनिर्वाचित कार्यकारणी पुढीलप्रमाणे :

१)संदीप पारख (आध्यक्ष,)

२)अनिल बेलकर (सचिव)

३)रोहित करपे (खजिनदार)

४)भारत मोकाशी (उपाध्यक्ष बारामती, दौंड ,इंदापूर)

५) रमेश शेवाळे (उपाध्यक्ष JAK)

६)विवेक तापकीर (उपाध्यक्षPCMC)

७) विजय राठी (उपाध्यक्ष पुणे शहर.होलसेल)

८)संजय कुंजीर (उपाध्यक्षपुणे शहर रिटेल)

९) विकास काळे (उपाध्यक्ष पुणे पूर्व)

१०)रोहित जोशी (संघटक सचिव)

११)राहुल देशपांडे (सहसचिव )

१२) रवींद्र ढमाले (सहसचिव)

१३) शशिकांत डांगी( सहसचिव)

१४) गणेश ठोंबरे ( ग्रामीण सं सचिव)

१५)रोहिदास राजपुरे (पीआरओ ग्रामीण)

१६) रामनिक कावेडिया (पीआरओ शहर)

१७)सचिन धोका (पीआरओ PCMC)

या निवडीवेळी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील केमिस्ट बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न पाटील व प्राजक्ता जोगळेकर यांनी केले तर आभार नवनियुक्त अध्यक्ष संदीप पारख यांनी मानले…

येणाऱ्या काळात आम्ही संघटनात्मक काम करणार असून पुढील काळात घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणी संघटनेच्या मार्फत सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत व मला संघटनेत पीआरओ पदी (दौंड )संधी दिल्यामुळे मी सर्वांचा आभारी आहे…

रोहिदास राजपुरे,
(सीएपीडी सदस्य. दौंड)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आरोग्यासाठी फायदेशीर..! तूप खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 23:24

बस स्थानकात चोरट्यांचा प्रताप..! सोन्याचे कानातले चोरताना महिलेचा तुटला कान; प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण

Saturday, 17 May 2025, 22:58

संजय राऊतांच्या पुस्तकाला ‘नरकातला स्वर्ग’ हे नाव कोणी सूचवलं माहितीये? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 22:38

भयंकर..! साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक

Saturday, 17 May 2025, 21:00

बनावट मृत्युपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

Saturday, 17 May 2025, 20:13

गावठी बनावटीच्या दारुची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Saturday, 17 May 2025, 19:30
Next Post

Pune News : पंतप्रधानांचा पुणे दौरा; वाहतूक बदलाबाबत स्पष्ट सूचनांची अद्याप प्रतीक्षाच; पुणेकरांमध्ये प्रचंड संभ्रम!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.