Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Neet Exam : ‘नीट’मध्ये विशेष यश संपादन केल्याबद्दल संस्कृती मोटे, दीपक गावडे यांचा मानेगावात सत्कार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 June 2023, 19:48

राजेंद्रकुमार गुंड 

Neet Exam : माढा :  : माढा तालुक्यातील मानेगाव येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील संस्कृती हरिश्चंद्र मोटे व दीपक बापू गावडे यांनी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल दोघांचाही मानेगाव ग्रामपंचायत, संजीवनी विद्यालय, ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.(Neet Exam)

‘नीट’ परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश संपादन केले.

संस्कृती मोटे हिने 720 पैकी 678 गुण तर दीपक गावडे या विद्यार्थ्यांने 720 पैकी 660 गुण प्राप्त केले आहेत. (Neet Exam)या दोघांनीही कष्ट, जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे दैदिप्यमान यश संपादित केल्याबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच तानाजी लांडगे व त्यांच्या पत्नी उमा लांडगे यांच्या हस्ते व उपसरपंच सिद्धेश्वर राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

 

यावेळी माजी उपसभापती उल्हास राऊत, माजी सरपंच महेबुब शेख, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ पारडे, शिवाजी भोगे, हरिश्चंद्र मोटे, दिपक देशमुख, हरिष कारंडे, पिंटू नागटिळक, राजाभाऊ भोगे, धनाजी सुतार, सिराज शेख, बबन शेळके, रसुल शेख, बापू शेळके, शीतल जोकार, बळीराम शेळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.(Neet Exam)

संजीवनी विद्यालयाच्या वतीनेही सत्कार..

संजीवनी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संस्कृती मोटे व दीपक गावडे यांचा सत्कार मुख्याध्यापक सुनील चौगुले व संस्थेचे सचिव प्राचार्य सुभाष नागटिळक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहशिक्षक गजानन जोकार, मारुती शिंदे, विकास मोहोळे, गोविंद पारडे, वर्षा शिंदे, सुनील गोसावी, प्रवीण क्षीरसागर, सचिव प्रकाश जाधव, श्रीहरी आतकरे उपस्थित होते.

आनंदनगर-मानेगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक..

आनंदनगर-मानेगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने संस्कृती मोटे व दीपक गावडे यांचा सत्कार पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब पारडे व चेअरमन विलास कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हनुमंत चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब पारडे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी मोटे, सामाजिक कार्यकर्ते बिरुदेव शेळके, औदुंबर मोटे, गणेश पारडे, तानाजी शेळके, बंडू माने, दीपक कांबळे, दीपक देशमुख, आलम जमादार यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.(Neet Exam)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

Pimpri News : पिंपरीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट लावला उधळून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.