Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC Exam New Changes Maharashtra: एमपीएससीचा सर्वात मोठा निर्णय! आता 4 नाही तर 5 पर्याय; जाणून घ्या 1 मार्चपासून लागू होणारे नवे नियम कोणते

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 28 December 2025, 23:00
MPSC Exam New Changes Maharashtra: The biggest decision of MPSC! Now not 4 but 5 options; Know what are the new rules that will be implemented from March 1

MPSC Exam New Changes Maharashtra: राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने याबाबत नुकतीच अधिकृत सूचना जाहीर केली आहे. या बदलांनुसार (MPSC Exam New Rules) आता प्रत्येक प्रश्नासाठी उमेदवारांना चारऐवजी पाच पर्याय दिले जाणार आहेत. यापैकी किमान एका पर्यायाचे वर्तुळ रंगविणे उमेदवारांसाठी बंधनकारक असणार आहे. तसे न केल्यास त्या प्रश्नासाठी 25 टक्के गुण कापले जाणार आहेत. हे सर्व बदल 1 मार्च 2026 नंतर होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षांपासून लागू होणार आहेत. (Breaking News)

 

आयोगाच्या सूचनेनुसार आता उत्तरपत्रिका दोन भागांमध्ये विभागलेली असणार आहे. भाग 1 मध्ये केवळ प्रश्नांची उत्तरे नोंदवायची असतील, तर भाग 2 मध्ये उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक आणि उमेदवाराची स्वाक्षरी असा तपशील असणार आहे. परीक्षा संपल्यानंतर पर्यवेक्षकांकडून हे दोन्ही भाग वेगळे केले जाणार आहेत. यामुळे उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापनात गोपनीयता राखली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

नव्या पद्धतीनुसार प्रत्येक प्रश्नासाठी चार संभाव्य उत्तरे आणि एक अतिरिक्त पर्याय असा एकूण पाच पर्याय असतील. जर उमेदवाराला दिलेल्या चार पर्यायांपैकी कोणतेही उत्तर योग्य वाटत नसेल, तर पाचव्या पर्यायाचे वर्तुळ रंगवावे लागणार आहे. मात्र पाचपैकी एकही पर्याय न रंगविल्यास त्या प्रश्नासाठी थेट 25 टक्के गुण वजा केले जाणार आहेत. त्यामुळे उत्तर माहिती नसले तरी पर्याय निवडणे आता अनिवार्य ठरणार आहे.

दरम्यान, आयोगाने उत्तरपत्रिकेबाबत काही कठोर नियमही स्पष्ट केले आहेत. उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरी न केल्यास, काळ्या बॉलपॉईंट पेनऐवजी इतर पेन वापरल्यास किंवा उत्तरपत्रिकेवर अनावश्यक मजकूर, चिन्हे अथवा इतर कोणतीही माहिती लिहिल्यास ती उत्तरपत्रिका थेट अवैध ठरवली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेदरम्यान उत्तरपत्रिका भरताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द – प्रताप सरनाईक यांचा इशारा

Thursday, 30 April 2026, 13:17

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22

Theur News : थेऊर येथे 2 मे रोजी “छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबीर” नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी.

Thursday, 30 April 2026, 11:09

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

Thursday, 30 April 2026, 10:58

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

Thursday, 30 April 2026, 10:49
Next Post

Daily Horoscope: आज कोणत्या राशींचे नशीब पालटणार? जाणून घ्या एका क्लिकवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.