Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सावाचा’ पं. उपेंद्र भट यांच्या सुमधुर गायनाने समारोप..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 3 January 2023, 16:22

लोणी काळभोर, (पुणे) :  विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारत तर्फे विश्वशांती गुरुकुल, विश्वराजबाग, लोणी काळभोर, येथील विश्वराज बंधार्‍याच्या परिसरात आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचा समारोप पं. उपेंद्र भट यांच्या सुमधूर गायनाने झाला.

यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, विश्वशांती कला अकादमीचे महासचिव आदिनाथ मंगेशकर, सौ. मंगेशकर, प्रा. स्वाती कराड चाटे, डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. डॉ. सुनीता मंगेश कराड व मुकेश शर्मा उपस्थित होते.

३१ डिसेंबर रोजी झालेल्या या सांस्कृतिक संध्येच्या समारोप प्रसंगी मध्यरात्री १२वा. त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर ,विकार, विकृती व विकल्पसारख्या दुर्गुणांची आहुती देण्यात आली. पुढील २०२३ वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततने पार पाडवे, यासाठी प्रार्थना करण्यात आली.

 

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात श्रेष्ठ संस्कृती आहे. या संस्कृतीचे अनुकरण करून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्यातील अवगुणांची आहुती देऊन शांतीमय जीवन प्रत्येकाने जगावे आजच्या तरूण पिढीमध्ये स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व जागवून खर्‍या अर्थान भारतीय अस्मिता जागविण्याच्या हा एक अल्पसा प्रयत्न करीत आहोत.”

“भारतीय संगीत हे जीवाचा एक भाग आहे. त्यामुळे जीवन हे सूरमय व तालमय व्हावे. ज्ञान कर्म आणि भक्तीच्या माध्यमातून ईश्वर दर्शन व शांत रसाची अनुभूती मिळते. त्यामुळे प्रत्येकाने संगीत शिकावे. आजच्या युवकांनी पाश्चात्य संगीताबरोबरच भारतीय संगीत शिकणे गरजेचे आहे.” या वेळी पं. तेजस उपाध्ये, गायिका सुवर्णा माटेगावकर, प्रसिद्ध गायिका गोदावरीताई मुंडे व सुप्रसिद्ध गायक उपेंद्र भट यांनी आपली कला सादर केली. आदिनाथ मंगेशकर यांनी स्वागतपर भाषण व सूत्रसंचालन केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

विजग्राहकांनो घाबरून जाऊ नका, विज कामगारांचा संप होणार असला तरी विजपुरवठा सुरु राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था कार्यान्वित..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.