Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या CUET परीक्षेचे प्रवेशपत्र जारी ; या वेबसाईटवरुन असं करा डाऊनलोड

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 20 August 2022, 9:21
पुणे : भारतातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी CUET ही परीक्षा देणं आवश्यक आहे. भारतातील ही दुसर्‍या क्रमांकाची प्रवेश परीक्षा आहे. यंदा 14.9 लाख विद्यार्थ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केलेले आहे.  यंदा 6 टप्प्यांमध्ये ही परीक्षा पार पडत असल्याने 20 ऑगस्ट ऐवजी 28 ऑगस्ट पर्यंत परीक्षा आयोजित केलेल्या आहेत.  यंदा 2.01 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.
NTA कडून आज (19 ऑगस्ट) CUET UG Admit Card 2022 for Phase 5 exam जारी करण्यात आले आहे. जे विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत त्यांना हॉल तिकीट्स NTA CUET ची अधिकृत वेबसाईट cuet.samarth.ac.in वर पाहता येणार आहे. पाचव्या सत्रातील ही परीक्षा 21,22 आणि 23 ऑगस्ट दिवशी होणार आहे. भारताबाहेरही 9 शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेबाबतचे अपडेटस तुम्हांला NTA CUET च्या वेबसाईट वर वेळोवेळी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
कसं डाऊनलोड कराल हॉल तिकीट?
-NTA CUET ची वेबसाईट cuet.samarth.ac.in ला भेट द्या.
-होमपेजवर “CUET UG Admit Card 2022” वर क्लिक करा.
-आता तुमचे लॉग ईन डिटेल्स टाका आणि submit वर क्लिक करा.
-तुमचं CUET UG Admit Card स्क्रिनवर पाहता येईल.
-आता हे हॉल तिकीट सेव्ह करून ठेवा किंवा त्याची प्रिंट आऊट देखील काढून ठेवू शकता.
-CUET UG परीक्षा 489 परीक्षा केंद्रांवर होणार आहे. त्यासाठी भारतातील 289 शहरांत परीक्षा केंद्रं उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39
Next Post

पुण्यात दहीहंडीला सेलिब्रेटीचा तडका, अन्  इच्छुकांची बॅनरबाजी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.