Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर महाविद्यालयातील शरीरसौष्ठव स्पर्धेत पुणे जिल्हा आंतर महाविद्यालय श्री चा मानकरी ठरला दिव्यांक अरु ; उपविजेतेपदाचा मान इंदापूर महाविद्यालयास…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 27 November 2022, 11:35

दीपक खिलारे 

इंदापूर : पुणे जिल्हा आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेत डी. वाय. पाटील महाविद्यालय पिंपरी येथील दिव्यांक अरु हा ‘जिल्हा आंतर महाविद्यालय श्री’ किताबाचा मानकरी ठरला तर उपविजेताचा मान इंदापूर महाविद्यालयास मिळाला. हडपसरचे ए. एम. महाविद्यालय सांघिक विजेतेपदाचे मानकरी ठरले. त्यांना कर्मयोगी शंकररावजी पाटील फिरता चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.२६) पुणे जिल्हा आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेचे इंदापूर महाविद्यालयामध्ये आयोजन करण्यात आले होते.

 

या स्पर्धेचे उद्घाटन इंदापूर तालुका भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील २० महाविद्यालयातील ४१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. राजवर्धन पाटील यांनी स्पर्धतील युवकांचे स्वागत करून पुढील स्पर्धेसाठीच्या शुभेच्छा दिल्या.

इंदापूर महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असून या निमित्ताने विद्यापीठाने आणि जिल्हा क्रीडा समितीने ही स्पर्धा इंदापूर महाविद्यालयात आयोजित करण्यास परवानगी दिल्याने ही स्पर्धा भव्य अशा प्रांगणामध्ये घेण्यात आली, असे मनोगत प्राचार्य डॉ.जीवन सरवदे यांनी यावेळी व्यक्त केले.

पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. सुहास भैरट यांनी मनोगत व्यक्त केले. इंदापूर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी क्रीडा संचालक अनिल मरे, डॉ.दिनेश सरोदे, कॅप्टन डॉ. रावसाहेब गरड, डॉ. ऋषिकेश कुंभार वाघिरे  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. बाळासाहेब काळे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी आभार मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

अवैध धंदे रोखण्यात अपयश आल्याने पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ४ पोलीस कर्मचारी निलंबित....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.