Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठात अभियंता दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न …!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 September 2022, 16:08

लोणी काळभोर  : अभियंता दिनानिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली ) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस देशाचे महान अभियंता आणि भारतरत्न पुरस्कार विजेते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना समर्पित आहे. एम विश्वेश्वरय्या यांनी राष्ट्र उभारणीत खूप मोठे योगदान दिले होते. यानिमित्ताने भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिवस साजरा करत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे डीयुआरओचे व्यवस्थापक अनिल गोयल, डसॉल्ट सिस्टिमचे विनायक फुटाने, रिलायंस जिओचे सहाय्यक उपाध्यक्ष डॉ. मुन्निर सय्यद, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी विश्वेश्वरय्या जयंतीनिमित्ता त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.

 

यावेळी बोलताना  अनिल गोयल  म्हणाले, हा  दिवस देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या देशातील सर्व अभियंत्यांच्या परिश्रम आणि समर्पणाला सलाम करण्याचा दिवस आहे. या अभियंत्यांच्या अथक परिश्रमामुळे लोकांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. देशातील अभियंत्यांनी त्यांच्या शोधांमुळे सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य केले आहे.  अशी भावना गोयल यांनी व्यक्त केली

दरम्यान, एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे डीयुआरओचे व्यवस्थापक अनिल गोयल यांनी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच डसॉल्ट सिस्टिमचे विनायक फुटाने एमिनंट इंजिनिअर्स, तर रिलायंस जिओचे सहाय्यक उपाध्यक्ष डॉ. मुन्निर सय्यद यांना इंजिनिअर ऑफ इअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी डॉ. सुनीता कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग विभागाचे प्रिन्सिपल डॉ. किशोर रवांदे, अधिष्ठात रजनीश कौर बेदी, दीपक शिकारपूर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दोघंही आयटी इंजिनिअर, कामानिमित्त भेटले, प्रेम जुळलं लग्न केलं अन् नंतर असं काही घडलं की विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल…

Friday, 19 June 2026, 18:57

‘तुझी बायको मला, माझी तुला!’ फेसबूकवरून चालते पार्टनर स्वॅपिंगचे गलिच्छ रॅकेट; एका रात्रीचे मिळतात 20 हजार

Friday, 19 June 2026, 18:14

वरवंड येथील “हॉटेल सिद्धेश्वर प्युअर व्हेज” मधून वीजचोरी; दोघांवर गुन्हा दाखल 

Friday, 19 June 2026, 18:09

हिंजवडी मेट्रो सज्ज! 6 ते 8 मिनिटांच्या अंतराने धावणार ट्रेन; तिकीट आता तुमच्या व्हॉट्सॲपवर

Friday, 19 June 2026, 18:06

सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखतंय? असू शकतो शुगर कमी होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध

Friday, 19 June 2026, 17:15

पुणे-बंगळुरू महामार्गावरील ‘अडथळा’ कायम! कराड उड्डाणपुलाचे काम पुन्हा रेंगाळले, वाहनचालकांमध्ये संताप

Friday, 19 June 2026, 17:09
Next Post

रिंगरोडसाठी ‘हवेली’त पहिले भूसंपादन, अडीचशे कोटींचा निधी वर्ग ; अंतिम बैठका जिल्हाधिकाऱ्यांकडे...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.