Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्होडाफोनने उभारले 15,300 कोटी; इंडस टॉवर्समधील विकली हिस्सेदारी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 June 2024, 8:00
Vodafone raises 15300 crore fund

नवी दिल्ली : सध्या देशातील अर्थविश्वात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात व्होडाफोन ग्रुपने मोबाईल टॉवर ऑपरेटर इंडस टॉवर्समधील आपली हिस्सेदारी विकली असून, या विक्रीच्या माध्यमातून कंपनीने 15,300 कोटी रुपये उभारले आहे. आता या पैशांचा वापर कंपनी कर्जाची परतफेड करण्यासाठी करणार असल्याचे सांगण्यात आले.

व्होडाफोन ग्रुपने इंडस टॉवर्सचे 48.5 कोटी शेअर्स 310-341 रुपये प्रति शेअर या दराने विकले आहेत. विक्रीपूर्वी इंडस टॉवर्समध्ये व्होडाफोनचा 21.5 टक्के हिस्सा होता, जो आता 3.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. कंपनीने यापूर्वी आपला 10 टक्के हिस्सा विकण्याची योजना आखली होती. आता व्होडाफोन कंपनीने 18 टक्के हिस्सा ब्लॉक डीलद्वारे विकला आहे. या विक्रीतून समूहाने 1.8 अब्ज डॉलर्स म्हणजे 15,300 कोटी उभारले आहेत.

भारतातील दुसरी सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने या व्यवहारात इंडस टॉवर्समधील सुमारे 1 टक्के हिस्सा खरेदी केल्याची माहित दिली जात आहे. गुंतवणूकदारांच्या जोरदार मागणीमुळे कंपनीने विक्रीचा आकार जवळजवळ दुप्पट केला.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील भाजप आमदारांवर कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; प्रकरण थेट सरसंघचालकांकडे, अडचणी वाढणार?

Wednesday, 29 July 2026, 16:00

कर्जमाफीच्या यादीत नाव येऊनही पैसे मिळण्यात अडचण आल्यास कुठे संपर्क साधायचा? जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन

Wednesday, 29 July 2026, 15:49

पुण्यात आता भटक्या कुत्र्यांची जनगणना; पालिका खर्च करणार तब्बल ₹25 लाख!

Wednesday, 29 July 2026, 15:00

आईच्या कुशीत होतं दीड वर्षांचं लेकरू… मागून आला कंटेनर अन् एका धडकेत दोघांचा अंत; पुण्यात घडलं भयंकर

Wednesday, 29 July 2026, 15:00

पुणेकरांसाठी मोठा दिलासा! ताम्हिणी घाट गुरुवारपासून पुन्हा सुरू; पण ‘या’ वाहनांना परवानगी नाही

Wednesday, 29 July 2026, 14:31

पती होता, तरीही दोन प्रियकर; Ex पुन्हा आला आयुष्यात अन् पती आणि 1 प्रियकराने मिळून केली तिसऱ्याची हत्या

Wednesday, 29 July 2026, 14:19
Next Post

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटीचे सुत थेट लातूरपर्यंत; दोन शिक्षक एटीएसच्या ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.