व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

अर्थकारण

भारताच्या परकीय चलनसाठ्यात तब्बल ‘इतक्या’ डॉलरची वाढ; आरबीआयने जाहीर केली आकडेवारी

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. या वर्षात आतापर्यंत भारतीय परकीय चलनाच्या साठ्यात...

Read more

टेलिकॉम कंपन्यांकडून पुन्हा बसणार ग्राहकांना फटका; टॅरिफ प्लॅनमध्ये होऊ शकते वाढ

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्यांकडून दोन महिन्यांपूर्वीच सर्व रिचार्ज प्लॅनचे दर वाढवण्यात आले आहेत. पूर्वीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी ही वाढ...

Read more

शेअर बाजारात चढ-उतार कायम; सेन्सेक्स 82,890 अंकांवर तर निफ्टी 25,356 वर

मुंबई : शेअर बाजारात आज मोठ्या घडामोडी पाहिला मिळाल्या. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही अस्थिर व्यवहारानंतर लाल निशाण्यावर बंद झाले. मात्र,...

Read more

Good News ! IDBI बँकेत निघाली भरती; ऑनलाईन करता येणार अर्ज

पुणे : 'इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड' अर्थात IDBI बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून...

Read more

शेअर बाजारात मोठी घडामोड; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये 1.5 टक्क्यांची वाढ

मुंबई : शेअर बाजारात आज मोठी घडामोड पाहिला मिळाली. भारतीय बेंचमार्क इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी प्रत्येकी 1.5% पेक्षा...

Read more

सरकारकडून आली मोठी बातमी, लवकरच पेट्रोल आणि डिझेल होऊ शकते स्वस्त…

नवी दिल्ली: कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने सरकारी तेल कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. या कंपन्यांचे बाजारात 90% वर्चस्व आहे. सरकारने...

Read more

HDFC सह Axis Bank ला RBI चा दणका; ठोठावला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा दंड

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेला चांगला दणका दिला आहे. आरबीआयने या दोन बँकांना 2.91 कोटी...

Read more

सोन्याच्या दरात घसरण तर चांदीचे दर वाढले; पुण्यात ‘असे’ आहेत दर…

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या दरातील चढ-उतार सुरूच आहे. बुधवारी (दि.11) वाराणसी, यूपीमध्ये सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली. बाजार सुरू होताच...

Read more

शेअर बाजारात चढउतार कायम; सेन्सेक्स 362 अंकांच्या वाढीसह 81,921.29 वर बंद तर निफ्टी…

मुंबई : शेअर बाजारात चढउतार पाहिला मिळत आहे. असे असताना मंगळवारी शेअर बाजारात चांगली घडामोड दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी...

Read more

Skoda-Auto Volkswagen ची महाराष्ट्रात तब्बल 15 हजार कोटींची गुंतवणूक; ‘ग्रीन सिग्नल’ही मिळाला

मुंबई : स्कोडा-ऑटो फोक्सवॅगन या कंपनीने महाराष्ट्रात कोट्यवधींची गुंतवणूक करणार आहे. कंपनीकडून महाराष्ट्रात तब्बल 15 हजार कोटी रुपयांची भलीमोठी गुंतवणूक...

Read more
Page 5 of 39 1 4 5 6 39

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!