व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

अर्थकारण

1 लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा कंपनीकडून 113 कोटींचे अग्रीम जमा

सोलापूर, दिनांक : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप-2023 हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 6 लाख 76 हजार 311 शेतकऱ्यांनी 5 लाख 23...

Read more

‘हल्दीराम’च्या विक्रीला ब्रेक; कंपनी आता IPO आणणार?

नवी दिल्ली : प्रसिद्ध स्नॅक्स कंपनी हल्दीरामची विक्री होणार असल्याचे सांगण्यात आले होते. याबाबतचे वृत्तही अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते....

Read more

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ

नवी दिल्ली: जर तुमच्याकडे 10 वर्षे जुने आधार कार्ड असेल आणि ते या कालावधीत एकदाही अपडेट केले गेले नसेल, तर...

Read more

‘रिलायन्स पॉवर’ बनली स्वतंत्रपणे कर्जमुक्त कंपनी; सर्व कर्जांची केली परतफेड

नवी दिल्ली : अंबानी यांच्या मालकी हक्काची असणाऱ्या रिलायन्स पॉवरने कर्जदारांची सर्व थकीत कर्ज फेडली आहेत. त्यामुळे आता रिलायन्स पॉवर...

Read more

दररोज फक्त ‘इतके’ रुपये गुंतवा अन् लखपती बना; Post Office ची आहे स्कीम

नवी दिल्ली : चांगला नफा मिळावा यासाठी गुंतवणूक देखील चांगल्याच ठिकाणी केली जाते. मग ते बँक, शेअर मार्केट असो किंवा...

Read more

मोदी सरकारचे जुलैमध्ये पूर्ण बजेट येणार! सरकारी कर्मचारी आणि महिलांसाठी तिजोरी उघडण्याची शक्यता

नवी दिल्ली: एनडीए सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प जुलैच्या पहिल्या किंवा तिसऱ्या आठवड्यात येऊ शकतो. पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात सरकार महिला, शेतकरी...

Read more

आधी स्टेट बँक 25,000 कोटी रुपयांचा निधी उभारणार, नंतर व्होडाफोनला 14,000 कोटी देणार

नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील एक कंसोर्टियम टेलिकॉम कंपनी व्होडाफोनला 14000 कोटी रुपयांचे कर्ज देईल. याला कंसोर्टियमने तत्वतः...

Read more

Paytm कडून पुन्हा कर्मचारी कपात; जाणून घ्या नेमकं कारण काय?

नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी One97 कम्युनिकेशन्सने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अनेक कर्मचाऱ्यांना 'नारळ' दिला आहे....

Read more

Asus कंपनीसाठी भारतीय बाजारपेठेत मोठी संधी; गुंतवणुकीतून चांगला आकडा गाठणार

नवी दिल्ली : सध्या अनेक टेक कंपन्यांकडून गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यानुसार, कंपन्यांचा नफाही वाढताना दिसत आहे. असे असताना...

Read more

शेअर मार्केटमध्ये नको असेल तर ‘या’ बँकांमध्ये करा गुंतवणूक; रिटर्नही मिळेल चांगला…

नवी दिल्ली : चांगल्या परताव्यासाठी विविध माध्यमांमध्ये गुंतवणूक केली जाते. त्यात सोने खरेदी असो की शेअर मार्केट किंवा बँका यामध्ये...

Read more
Page 18 of 39 1 17 18 19 39

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!