Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘जीएसटी’ संकलनाने मोडला पाच वर्षांचा विक्रम; देशाच्या तिजोरीत तब्बल ‘किती’ लाख कोटींची भर पडली? जाणून घ्या…

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 30 June 2025, 20:44

नवी दिल्ली: देशात जीएसटी संकलनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लागू झाल्यापासून सरकारी तिजोरीत सतत वाढ होताना दिसून येत आहे. आता सरकारने जीएसटी संकलनात एक मोठा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षांत सरकारचे जीएसटी संकलन दुप्पट झाले आहे. जाणकारांच्या मते, येणाऱ्या काळात जीएसटी संकलनात आणखी भर पडू शकते.

2024-25 मध्ये 22.08 लाख कोटी रुपयांचा उच्चांक

देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणाली (GST) लागू झाल्यानंतरच्या कालावधीत वर्ष 2024-25 मध्ये सरकारने विक्रमी GST संकलन नोंदवले आहे. विशेष म्हणजे, पाच वर्षांत GST संकलन जवळपास दुप्पट झाले असून, यंदाच्या आर्थिक वर्षात 22.08 लाख कोटी रुपयांचा उच्चांक गाठण्यात सरकारला यश आले आहे.

GST प्रणाली अंमलात आल्यानंतर आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 11.37 लाख कोटी रुपयांचे संकलन झाले होते. मात्र यंदा, 2024-25 मध्ये हेच संकलन तब्बल 22.08 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून, मागील वर्षाच्या तुलनेत 9.4% वाढ नोंदवली आहे.

विशेष म्हणजे पाच वर्षांत वार्षिक आधारावर हे संकलन जवळजवळ दुप्पट झाले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सरासरी मासिक संकलन 1.84 लाख कोटी रुपये होते, जे 2023-24 मध्ये 1.68 लाख कोटी रुपये आणि 2021-22 मध्ये 1.51 लाख कोटी रुपये होते. तज्ञांच्या मते, येत्या काळात हे मासिक सरासरी संकलन 2 लाख कोटी रुपयांच्या आसपास जाऊ शकते.

नोंदणीकृत करदात्यांची संख्याही दुप्पट झाली

GST प्रणाली 2017 मध्ये लागू झाल्यानंतर तेव्हाच्या 65 लाख नोंदणीकृत करदात्यांची संख्या आता 1.51 कोटींहून अधिक झाली आहे. यामुळे करदात्यांचे जाळे विस्तारले असून, अप्रत्यक्ष कर संकलन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम झाले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

ठाकरे गटातून शिंदेसेनेत गेलेल्या 6 खासदारांवर टांगती तलवार? दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल

Wednesday, 28 October 2026, 18:33

वडिलांचे अपूर्ण स्वप्न लेकीने पूर्ण केले; हर्षदा जाधव-देशमुख यांचा पुणे पदवीधर मतदारसंघात विजय

Wednesday, 28 October 2026, 18:19

अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट! जय पवार CID अधिकाऱ्यांना भेटले; नेमकी काय झाली चर्चा?

Wednesday, 28 October 2026, 17:33

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय; म्हणाले, ‘हा माझा नव्हे, सर्व शिक्षकांचा विजय’

Wednesday, 28 October 2026, 17:31

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचे सर्वात मोठे गिफ्ट! महागाई भत्ता थेट ६३ टक्क्यांवर; १ जुलैपासूनचा एरियसही थेट खात्यात जमा होणार

Wednesday, 28 October 2026, 17:30

ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याची नगरसेवकपदाची खुर्ची धोक्यात; नेमकं काय घडलं?

Wednesday, 28 October 2026, 16:47
Next Post

राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेशकुमार मीना याची नियुक्ती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp