Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात वाढ; पुण्यातील आजचे दर जाणून घ्या… 

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 13 January 2026, 11:12

मुंबई: देशांतर्गत सराफा बाजारात 13 जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे.  आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर अंदाजे 1,41,620 प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा दर अंदाजे  1,29,818 प्रति 10 ग्रॅम आहे, तर पुण्यात 24  कॅरेटचा दर 1,35,773 प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेटचा दर 1,25,950 प्रति 10 ग्रॅम आहे. (Gold Rate Today)

कालच्या तुलनेत दरात वाढ

12 जानेवारी रोजी  22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1,28,740 रुपये, 24 कॅरेट 1,40,450 रुपये आणि 18 कॅरेट 1,05,330 रुपये होता. चांदीचा भाव तेव्हा प्रति किलोग्रॅम 2,59,900 रुपये नोंदवला गेला होता.

 

 प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

मुंबई, पुणे, चेन्नई, बंगळुरु, कोलकाता, केरळ, हैद्राबाद आणि नागपूर येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 1,30,310 रुपये, 24 कॅरेट 1,42,160 रुपये आणि 18 कॅरेट 1,06,620 रुपये आहे.

दिल्ली, लखनौ, जयपूर आणि चंदीगड येथे 22 कॅरेट सोनं 1,30,460 रुपये, 24 कॅरेट 1,42,310 रुपये आणि 18 कॅरेट 1,06,770 रुपये दराने उपलब्ध आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,30,340 रुपये, 24 कॅरेट 1,42,190 रुपये आणि 18 कॅरेट 1,06,650 रुपये असून सुरतमध्ये अनुक्रमे 1,30,360 रुपये, 1,42,210 रुपये आणि 1,06,670 रुपये दर आहेत.

 टीप: वरील दरांमध्ये जीएसटी, टीसीएस व इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी ग्राहकांनी स्थानिक सराफा व्यावसायिकांशी संपर्क साधावा.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

सातबाऱ्यावर आता पत्नीचेही नाव! शेतात घाम गाळणाऱ्या माऊलीला अखेर मिळणार मालकी हक्क

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.