Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold And Silver Rate सोनं-चांदीच्या किमतीत आज मोठे बदल; घसरणीला ब्रेक, आजचा भाव किती ?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 4 November 2025, 10:31

Gold And Silver Rate : सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये आज मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला असून, आज किमतीत वाढ होताना दिसत आहे.

 

गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र, आजच्या दिवशी सोन्याने पुन्हा वाढीचा कल दाखवला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या बाजारात खळबळ उडाली असून, वायदे बाजारात सोन्याच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळाले आहेत.

आज वायदे बाजारात सोन्याचा दर 1,20,771 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. मागील काही दिवसांत सोन्याच्या किमतीत जवळपास 600 रुपयांची घट झाली होती, परंतु आता दर पुन्हा स्थिरावत असल्याचे संकेत आहेत.

लग्नाचा हंगाम सुरू झाल्याने सराफा बाजारात मागणी वाढू लागली आहे. आज सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याची किमत 1,12,910 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किमत 1,23,180 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. काही काळापूर्वी सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला होता, पण आता पुन्हा वाढीचा ट्रेंड दिसत असल्याने सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही चिंता वाढवणारी बाब ठरत आहे.

दिवाळीचा सण संपल्यानंतर आता लग्नसराईला सुरूवात झाली असून, पारंपरिक दागिन्यांची मागणी वाढत आहे. त्यामुळेच सराफा बाजारात आज वाढीचा कल दिसून आला आहे.

चांदीच्या किमतींच्याही बाजारात आज उलटफेर झाला आहे. अनेक दिवस फिकी पडलेली चांदी आज पुन्हा चमकू लागली आहे. एक किलो चांदीची किमत आज 1,54,100 रुपये इतकी झाली असून, दरात वाढ नोंदवली गेली आहे. मागील काही आठवड्यांपासून चांदीचे भाव हजारो रुपयांनी घसरले होते, परंतु आज पुन्हा वाढीचा कल दिसतो आहे.

लग्नाचा हंगाम सुरू असल्याने येत्या काही दिवसांत सोनं आणि चांदीच्या किमती आणखी वाढतील की पुन्हा स्थिर होतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बाजारातील या चढ-उतारामुळे दागिने खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांचेही लक्ष सध्या सोने-चांदीच्या बाजाराकडे आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53
Next Post

पोलीस भरतीत गोंधळ! आरक्षणाच्या जागेसह अनेक बाबतीत अस्पष्टता; तांत्रिक त्रुटीमुळे उमेदवारांमध्ये नाराजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.