Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : टीव्ही, लॅपटॉप घ्यायचा विचार करताय? तर लवकर घ्या कारण…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 26 October 2023, 11:16

Big News : नवी दिल्ली : लॅपटॉप आणि टीव्हीसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. पण त्यात ‘मेड इन इंडिया’चा वाटा कमी आहे. पण थॉमसन कंपनीला या दोन्ही श्रेणींमध्ये मोठा वाटा हवा आहे. लॅपटॉपसह, थॉमसन ४ के डिस्प्लेसह परवडणारे स्मार्ट टीव्ही देखील बनवत आहे. त्यामुळे टीव्ही आणि लॅपटॉपच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

किमती आणखी कमी होण्याची शक्यता

एसपीपीएलच्या मालकीच्या थॉमसनला 2023 पर्यंत टीव्ही मार्केटमध्ये 8 टक्के वाटा हवा आहे. लॅपटॉप निर्मितीमध्येही जात आहे. यासाठी एसपीपीएलने फ्रान्सच्या थॉमसन ब्रँडसोबत आपली भागीदारी मजबूत केली आहे. एसपीपीएल अँड परवानाधारक अवनीत यांनी फ्रान्सचे थॉमसन ट्रेडमार्क परवाना व्यवस्थापक सेबॅस्टिन कॉम्बोस यांच्यासोबत बोलले आहे. त्यानुसार, मेड इन इंडिया स्मार्ट टीव्ही, कूलर, एसी आणि वॉशिंग मशीन तसेच लॅपटॉपबाबत भारतात दीर्घकालीन भागीदारी करण्यात आली आहे.

सध्या भारतीय लॅपटॉप मार्केटमध्ये केवळ 4 ते 5 कंपन्यांचे वर्चस्व आहे, ज्यांचा हिस्सा सुमारे 95 टक्के आहे. पण आता थॉमसन स्थानिक पातळीवर लॅपटॉप बनवणार आहे, ज्यामुळे लॅपटॉपच्या किमती कमी होतील. तसेच मेड इन इंडिया लॅपटॉपचा हिस्सा वाढेल. कंपनी 20 हजार ते 60 हजार रुपयांच्या किमतीत लॅपटॉप लाँच करू शकते, अशी माहिती दिली जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी बातमी! शेततळे बांधण्यासाठी मिळणार 75 हजारांपर्यंत अनुदान; पुणे जिल्ह्यातील लाभार्थी जाहीर

Friday, 27 November 2026, 13:46

नोकरदारांना मिळणार 42 हजार किमान वेतन? ग्रॅच्युइटीही दुप्पट होण्याची शक्यता; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 27 November 2026, 13:17
Accident

इंदापूर-टेंभुर्णी मार्गावर अपघात; भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Friday, 27 November 2026, 12:59

सोलापूर जिल्हा बँकेचा निकाल चर्चेत! भाजपने 18 जागा जिंकल्या, मोहिते पाटील गटाला एकच जागा

Friday, 27 November 2026, 12:56

कुंजीरवाडी येथे पार्क केलेल्या दुचाकीची चोरी

Friday, 27 November 2026, 12:06

थेऊरमध्ये तडीपार गुन्हेगार कमरेला कोयता खोचून फिरताना आढळला; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 27 November 2026, 12:02
Next Post

Daund News : पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; दोन प्रवाशी जागीच ठार, १८ गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp