Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : खामगाव येथे जमिनीच्या वाटणीवरून एकाला मारहाण , तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 13 June 2023, 11:13

राहुलकुमार अवचट

Yavat News : यवत : यवत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खामगाव गावाच्या हद्दीतील पिंगळे वस्ती येथे दि.१२ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास भावकीतील जमिनीच्या वाटपावरून एकाला तिघांनी दमदाटी, शिवीगाळ करून कोयत्याच्या मुठीने व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. (In Khamgaon, one was beaten up over land distribution, a case was registered against three)

पिंगळेवस्ती येथील प्रकार

याबाबत अधिक माहिती अशी की, खामगाव हद्दीतील पिंगळे वस्ती येथे राहत असलेल्या सुदाम सर्जेराव पिंगळे यांना जमिनीच्या वाटपावरून घरात घुसून राधू उर्फ तात्यासो विनायक पिंगळे, (Yavat News) मोहन विनायक पिंगळे व कोंडीबा विनायक पिंगळे (सर्व रा.खामगाव, पिंगळे वस्ती, ता.दौंड, जि.पुणे) या तिघांनी दमदाटी, शिवीगाळ करून कोयत्याच्या मुठीने व लोखंडी रॉडने हातावर व डोक्यावर मारहाण केली.

याप्रकरणी सुदाम सर्जेराव पिंगळे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून यावरून तात्यासो विनायक पिंगळे, मोहन विनायक पिंगळे ,कोंडीबा विनायक पिंगळे या तिघांविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Yavat News) याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंदे हे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Yavat News : श्री क्षेत्र डाळिंब देवस्थानास स्वर्गीय आ. चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ पाच लाखांची देणगी

Yavat News : लोणी काळभोर येथील तरुणाला चाकूचा धाक दाखवून पासिंग न झालेली दुचाकी व मोबाईल अज्ञात तिघांनी पळविला ; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Yavat News : लोणी काळभोर येथील दोघांवर सार्वजनीक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोलापुरात एमआयडीसीतील टॉवेल कारखान्याला भीषण आग, ३ कामगारांचा होरपळून मृत्यू

Sunday, 18 May 2025, 10:42

महाराष्ट्रातील भूमी अभिलेख कार्यालयांची होणार तपासणी, गंभीर नोंदी आढळल्यास होणार कारवाई

Sunday, 18 May 2025, 9:58

सेवा केंद्राच्या शुल्कात वाढ, शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या दाखल्यासांठी मोजावे लागत आहे दुप्पट पैसे

Sunday, 18 May 2025, 9:28

पुरंदर विमानतळाचा प्रश्न सोडविणारच: उपमुख्यमंत्री अजित पवार

Sunday, 18 May 2025, 8:43

अचूक हवामान अंदाजासाठी ४ नवे एक्स बन्ड रडार कार्यान्वित, पुणे, मुंबई आणि कोकणातील अतिवृष्टीचा अंदाज कळणार 5 तास आधी

Sunday, 18 May 2025, 8:30

पुणे, नाशिक, नागपूरसह अनेक भागात पावसाची शक्यता, जाणून घ्या, हवामान खात्याचा अंदाज

Sunday, 18 May 2025, 7:55
Next Post

Pune News : महिला आत्मनिर्भरता प्रबोधनासाठी देशभर काम करणार : साध्वी जगदीश्वरी..

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.