Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे – मुंबई एक्स्प्रेसवर लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसचा भीषण अपघात ; १ ठार तर १८ गंभीर जखमी…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 19 December 2022, 10:47

पुणे : पुणे – मुंबई एक्स्प्रेसवर लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना खोपोलीजवळ बोरघाटात नुकतीच घडली. हा अपघात इतका भीषण होता कि, या अपघातात चालक जागीच ठार झाला आहे तर १८ पेक्षा जास्त जण गंभीररित्या जखमी आहेत. यामधील चार जणांची प्रकृती अत्यावस्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या ३५ वऱ्हाडी सिंधुदुर्गला गेले होते. त्यानंतर कोल्हापूर मार्गे वाशिंदला परतताना बसला कंटेनरने खोपोलीजवळ बोरघाटात पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसचा चालकाचा मृत्यू झाला आहे. तर ३ प्रवासी अत्यवस्थ तर एक गंभीर जखमी आहे.

जखमींना पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. सुमारे १० ते १२ किरकोळ जखमींना घटनास्थळावर प्राथमिक उपचार केले जात आहेत.

 

दरम्यान, पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच आयआरबी, देवदूत, महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेची यंत्रणा घटनास्थळी दाखल असून मदतकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दौंड तालुक्यात ८३.६३ टक्के मतदान...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.