Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wagholi News : घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक ; सात लाखांचा मुद्देमालही जप्त ; लोणीकंद पोलिसांची कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 July 2023, 13:50

Wagholi News : वाघोली  भरदिवसा घराची कडीकोयंडा उचकटून 13 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले होते. याप्रकरणी लोणीकंद पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. लोणीकंद पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सात लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.(Wagholi News)

13 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी.

चंद्रकांत उर्फ (चंद्या) अनंत माने (वय 32 रा. पिंपरी) आणि त्याचा साथीदार प्रमोद उर्फ पप्पू विलास पाटोळे (वय २५, रा.काळेवाडी पिंपरी) या दोघांना पोलिसांनी अटक केली. चंद्रकांत हा तुरुंगातून नुकताच सुटला होता. आरोपींकडून चोरीस गेलेला १३ तोळे सोन्याचा लगड असा ७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.(Wagholi News)

दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी तत्काळ तपासी पथक अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गोडसे, जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही तपास पथके शुक्रापूर व दौंड भागात आरोपीच्या शोधात होते. अखेर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली.(Wagholi News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32

दादर स्थानक आता ‘चैत्यभूमी’ नावाने ओळखले जाणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा; कोट्यवधी अनुयायांची मागणी होणार पूर्ण

Wednesday, 18 November 2026, 19:30
Next Post

International Tiger Day : वाघांची संख्या होतीये कमी ; नऊपैकी केवळ तीनच प्रजाती शिल्लक, गरज आहे संवर्धनाची...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp