Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ; निलेश चव्हाणला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 31 May 2025, 14:48

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी गेल्या दहा दिवसापासून फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याला 30 मे रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केली. त्यानंतर आज बावधन पोलिसांनी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात न्यायाधीशांसमोर निलेश चव्हाणला हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. याबाबत न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर निलेश चव्हाणला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप असणाऱ्या निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शिवाजीनगर न्यायालयाने दिले. निलेश चव्हाण हा गेल्या नऊ दिवसांपासून फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके रवाना झाली होती. अखेर शुक्रवारी त्याला नेपाळ सीमेजवळ अटक करण्यात आले. त्यानंतर विमानाने पुण्यात आणण्यात आले. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्यावर शनिवारी सकाळी १० वाजता पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात आणले. यावेळी पोलिसांनी निलेश चव्हाण याला पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी कोर्टात केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

 

निलेश चव्हाण यांच्याकडे वैष्णवी हगवणे यांचे बाळ कसे गेले? त्याचा तपास करायचा आहे. त्याचबरोबर त्याचा मोबाईल जप्त करायचा आहे. त्याचा ऑडिओ रेकॉर्ड करायचा आहे असे पोलिसांनी म्हटले आहे.तसेच कस्पटे कुटुंबियांना धमकवण्यासाठी त्याने बंदूक वापरली होती. ती बंदूक जप्त करायची आहे. निलेशकडे हगवणे कुटुंबियांचा मोबाईल आहे, तो मिळवायचा आहे. त्यामुळे पाच दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. मात्र, न्यायालयाने ३ जूनपर्यंत कोठडी दिली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पैशांचं आमिष दाखवलं अन् आर्मी अधिकाऱ्यालाच फसवलं! पुण्यातल्या सीए दाम्पत्याचा कारनामा…

Wednesday, 10 June 2026, 16:31

कोरेगाव मूळ येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

Wednesday, 10 June 2026, 16:21

“काँग्रेसला निवडणूक लढूच न देण्याचा कट झाला”; माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा गंभीर आरोप

Wednesday, 10 June 2026, 16:17

शिरूर तालुक्यात शेतातील वाद विकोपाला; निमगाव दुडे येथे मिरचीपूड फेकून शेतकरी कुटुंबावर दांडक्याने हल्ला

Wednesday, 10 June 2026, 16:10

उद्या पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चं आंदोलन! पुणे विद्यापीठाकडून आंदोलनाला परवानगी; विद्यार्थ्यांसह हजारो लोकांचा सहभाग

Wednesday, 10 June 2026, 15:38

अनधिकृत बांधकाम पाडत नाही, फक्त अडीच लाख द्या; लाच घेताना सहाय्यक आयुक्त अडकले एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 10 June 2026, 15:27
Next Post

भयंकर..! पत्नीने शरीरसंबंधासाठी नकार दिला, नवऱ्याने केलं क्रूर कृत्य; पोलीसांत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.