Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan Breaking : शिंदवणे येथे वीज खांबावर काम करताना वायरमनला शॉक?; १५ ते २० फुटांवरून खाली कोसळले

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 16 May 2026, 16:50

Uruli Kanchan Breaking : उरुळी कांचन, (पुणे) : विद्युत रोहित्रावर (डीपी) दुरुस्तीचे काम करत असताना एका महावितरणच्या वायरमनला विजेचा तीव्र धक्का लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शॉक लागल्यामुळे वायरमन सुमारे 15 ते 20 फुटांच्या उंचीवरून थेट जमिनीवर कोसळले असून ते गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळेशिवार परिसरात आज शनिवारी (ता. 16) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. Uruli Kanchan Breaking 

मिळालेल्या माहितीनुसार, संजय भोसले असे जखमी झालेल्या वायरमनचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास काळेशिवार परिसरात विद्युत पुरवठा खंडित किंवा तांत्रिक बिघाड झाल्याने भोसले हे दुरुस्तीसाठी विद्युत रोहित्रावर चढले होते. मात्र, काम करत असताना अचानक त्यांचा विद्युत वाहिनीशी संपर्क आला आणि त्यांना जोराचा शॉक लागला असल्याची माहिती मिळत आहे. Uruli Kanchan Breaking 

 

विजेचा धक्का लागताच संजय भोसले यांचा ताबा सुटला आणि ते 15 ते 20 फुटांवरून थेट खाली जमिनीवर कोसळले. या गंभीर अपघातात त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती मिळत आहे. घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने ‘कस्तुरी’ रुग्णवाहिकेशी संपर्क साधून तातडीने चालक संतोष झोंबाडे व ग्रामस्थांच्या मदतीने जखमी संजय भोसले यांना उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. Uruli Kanchan Breaking 

दरम्यान, महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, काम करताना वीज पुरवठा (शटडाऊन) पूर्णपणे बंद केला होता की नाही, याची चौकशी आता केली जात आहे.  Uruli Kanchan Breaking 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post

Pune News : कोथरूडमध्ये पैशांच्या वादातून वडिलांचाच मुलावर ॲसिड हल्ला ; चेहरा-डोळे भाजले, गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.