Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील महिलेला “लोन ॲपवरून” कर्ज घेणं पडलं महागात ; महिलेचे अश्लील फोटो बनवले अन्…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 31 July 2023, 21:15

Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : लोन ॲपच्या माध्यमातून एका ३७ वर्षांच्या महिलेची बदनामीसह फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उरुळी कांचन परिसरात घडला आहे. हा प्रकार २४ ते ३१ जुलै २०२३ दरम्यान हा प्रकार घडला असून याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी फसवणुकीसह बदनामी आणि कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. Uruli Kanchan News

ऑन लाईन कर्ज घेणे हे किती मनस्ताप देणारे ठरू शकते याचा अनुभव उरुळी कांचन येथील एका कुटुंबाला आला आहे. पिडीत महिलेच्या मोबाईलवर दुसऱ्या व्यक्तीचे एकत्रित असलेले अश्लील फोटो बनवून ते नातेवाईकांना पाठविण्यात आले आहेत. या घटनेने सदर महिला हि मानसिक दबावाखाली आली आहे. Uruli Kanchan News

मिळालेल्या माहितीनुसार, सदर पिडीत महिला हि उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत राहते. तिचे इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर खाते आहे. फिर्यादी महिला एके दिवशी इन्स्टाग्राम पाहत असताना ऑन लाईन कर्ज देणाऱ्या “गोल्डन रुपी” या अ‍ॅप वरुन केवळ ३ हजार ७०० रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज घेताना विविध माहिती भरत अ‍ॅप डाऊनलोड करण्यास एका व्यक्तीने सांगितले. पैशांची गरज असल्याने महिलेने ते घेतलेही मात्र याच दरम्यान आपल्या मोबाईलमधील सर्व माहिती, विविध क्रमांक हे सायबर गुन्हेगाराने स्वतःकडे घेतले. Uruli Kanchan News

 

ॲप डाऊनलोड करून व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची माहितीसह स्वतःचा फोटो अपलोड केला होता. त्यानंतर त्यांनी लोनसाठी ॲपद्वारे अर्ज केला होता. अर्ज मजूर होऊन महिलेची बँक खात्यात लोनची रक्कम जमा झाली. दिलेल्या मुदतीमध्ये महिलेने लोन म्हणून घेतलेले पैसे व्याजासहित भरले. त्यानंतर तरुणीला वेगवेगळ्या मोबाईलवरुन पैसे जमा करण्यासाठी धमकी येत होती.

दरम्यान, पैसे जमा केले नाहीतर त्याचे अश्लील फोटो कुटुंबीयांसोबत इतरांना पाठवून त्याची बदनामी करण्याची धमकी दिली होती. आपली बदनामी होऊ नये या भीतीपोटी महिलेने सर्व पैसे भरले. तरीसुद्धा महिलेला फोन करून आणखी पैशांची मागणी करण्याचा प्रकार सुरूच होता. आणखी पैसे दिले नाहीत त्यामुळे सदर महिलेचे अश्लील फोटो बनवून नातेवाईकांना पाठविले. याप्रकरणी उरुळी कांचन येथील महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Breaking News : कोरेगाव मुळ येथे कार व टेम्पोची समोरासमोर धडक ; अपघातात भिवरी येथील दांपत्य गंभीर जखमी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.