Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan | उरुळी कांचन येथे पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय मुलाचा मृत्यू, परिसरात हळहळ…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 24 May 2023, 13:17

Uruli Kanchan | उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत पाण्याच्या टाकीत पडून एका २० महिन्याच्या मुलाचा  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. २३) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र  हळहळ व्यक्त केली जात आहे.

हर्ष सागर जगताप (वय – २० महिने, रा. आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) असे टाकीत बुडून मृत्यू झालेल्या बाळाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोड परिसरात एका सदनिकेचे काम सुरु आहे. त्या सदनिकेला पाणी मारण्यासाठी त्या  ठिकाणी एक पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. तसेच  एका सुरक्षारक्षकाची नेमणूकही करण्यात आली आहे.

 

मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली घटना…

सदनिकेचे काम सुरु असून त्या ठिकाणी लहान मुले दररोज खेळत होती. मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हर्ष हा खेळता खेळता  पाण्याच्या टाकीत पडला. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हर्ष कोठे दिसून न आल्याने त्याची शोधाशोध सुरु केली. यावेळी तो कोठेही मिळून आला नाही.

शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीत पहिले असता हर्ष हा दिसून आला. त्याला तात्काळ उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, सदर घटनेची लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास पोलीस करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Uruli Kanchan | कोरेगाव मूळचे माजी सरपंच विठ्ठल शितोळे यांच्याविरूध्द विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Uruli Kanchan News : कोरेगाव मुळच्या ग्रामपंचायत सदस्याने महिलकडे केली शरीर सुखाची मागणी ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात २५ वर्षांनी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न ; “अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती” या उक्तीप्रमाणे शालेय जीवनाला दिला उजाळा..

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Malegaon Crime : केस मागे घेण्यासाठी बेदम मारहाण; माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.