Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चुकीच्या प्रसूती उपचारामुळे साताऱ्यात डॉक्टरांसह दोघांना अटक…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 8 March 2023, 11:17

अजित जगताप 

सातारा : चुकीच्या पद्धतीने एका महिलेची प्रसूती केल्याप्रकरणी तब्बल सव्वा महिन्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉक्टर पती-पत्नीसह दोन कर्मचाऱ्यांना बोरगांव पोलिसांनी अटक केली आहे. य सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवसायातील काळी बाजू महिला दिनीच उघड झाली आहे.

या प्रकरणी डॉ. विकास घाडगे, डॉ. सौ. मेघा घाडगे,कोमल गायकवाड व निलेश घाडगे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलम सॊमनाथ बेंद्रे यांना पहिली मुलगी असून दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर नागठाणे ता. सातारा येथील घाडगे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या.
त्यांची पहिली प्रसूती ही याच हॉस्पिटलमध्ये साधारण झाली होती. दुसऱ्या प्रसूतीसाठी डॉ. घाडगे यांनी ९ फेब्रुवारी २०२३ ही तारीख दिली होती. त्यावेळी सातवा महिना चालू होता. डॉ. घाडगे हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी केली होती.  त्यावेळी निलम बेंद्रे यांच्या पोटातील मुल उलट स्थितीत होते. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले होते.

१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता निलम मांडीमधून तसेच छातीमधुन कळ येऊ लागल्याने बेंद्रे पती-पत्नी दोघेजण घाडगे हॉस्पिटलमध्ये गेले. मात्र मुख्य डॉ. विकास घाडगे हॉस्पिटमध्ये नव्हते. मात्र तिथे असलेले निलेश घाडगे नावाची व्यक्ती ही डॉक्टर असून ते उपचार करतील असे सिस्टर कोमल यांनी सांगीतले. निलेश घाडगे यांनी इन्जेक्शन दिले. त्यानंतर बेंद्रे यांना जास्तच कळा येवु लागल्याने मुल बाहेर आले. मुल पालत्या स्थितीत बाहेर आल्याचे असे सांगितले.

या प्रकारानंतर डॉ. विकास घाडगे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांनी मूल मृत झाल्याचे सांगितले. यामुळे बेंद्रे यांना धक्का बसला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच नवजातबालकाचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण मिटवण्यासाठी पैसे देण्याची आमिष दाखवले. ५ फेब्रुवारी रोजी बोरगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींना कोठडीत ठेवण्यात आले आहे.

या प्रकरणी डॉ. विकास घाडगे, डॉ. सौ. मेघा घाडगे,कोमल गायकवाड व निलेश घाडगे यांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे करीत आहेत. दरम्यान, सदरच्या घटनेबाबत सातत्याने पाठपुरावा करून आरोपींना अटक व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते सॊमनाथ पवार यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे डॉक्टर पती-पत्नी व त्यांना मदत करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

महिला ग्राहक म्हणून आली अन् सोन्याच्या ब्रेसलेटवर हात मारून गेली; फिनिक्स सिटीमधील प्रकार ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.