Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : दौंड तालुक्यातील रावणगावात टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह ट्रॉली पलटी ; ३ महिलांचा जागेवरच मृत्यू, तर ५ गंभीर जखमी..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 13 October 2022, 19:01

सागर जगदाळे

भिगवण : रावणगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन ट्रॉलीत बसलेल्या ३ महिलांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर ५ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हि घटना गुरुवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सुरेखा बाळू पानसरे (वय 45), रेश्मा भागूजी पानसरे (वय 38), अश्विनी प्रमोद आटोळे (वय 32) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर इंदुबाई बाबासाहेब आटोळे या गंभीर जखमी असून त्यांच्यावर दौंड येथील खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. आणखी तीन जखमी महिलांना भिगवण (ता. इंदापूर) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावणगाव ग्रामपंचायत हद्दीत ट्रॅक्टरमधून शेतातील टोमॅटोचीवाहतूक सुरु होती. टोमॅटोचे ७५ ते ८० क्रेट यामध्ये होते. टोमॅटो घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतातून बाहेर पडताना खडकवासला कालव्याच्या ३२ व्या क्रमांकाच्या वितरीकेवरून निघाला होता. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असतानाट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटूले व ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉलीत बसून निघालेल्या ९ महिला या ट्रॉलीखाली सापडल्या.

दरम्यान, रावणगाव परिसरातील या महिला होत्या. उपचारादरम्यान यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित महिलांवर दौंड व भिगवण येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील भूमी अभिलेख कार्यालयांची होणार तपासणी, गंभीर नोंदी आढळल्यास होणार कारवाई

Sunday, 18 May 2025, 9:58

सेवा केंद्राच्या शुल्कात वाढ, शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या दाखल्यासांठी मोजावे लागत आहे दुप्पट पैसे

Sunday, 18 May 2025, 9:28

पुरंदर विमानतळाचा प्रश्न सोडविणारच: उपमुख्यमंत्री अजित पवार

Sunday, 18 May 2025, 8:43

अचूक हवामान अंदाजासाठी ४ नवे एक्स बन्ड रडार कार्यान्वित, पुणे, मुंबई आणि कोकणातील अतिवृष्टीचा अंदाज कळणार 5 तास आधी

Sunday, 18 May 2025, 8:30

पुणे, नाशिक, नागपूरसह अनेक भागात पावसाची शक्यता, जाणून घ्या, हवामान खात्याचा अंदाज

Sunday, 18 May 2025, 7:55

Today’s Horoscope: ‘या’ राशींना कामावर लक्ष देण्याची गरज, आळस केल्यास होणार नुकसान

Sunday, 18 May 2025, 7:39
Next Post

परंडा शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट ; नागरिक त्रस्त तर पालिकेचे दुर्लक्ष...!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.