Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या ; भोर तालुक्यातील माळवाडी येथील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 16 December 2022, 19:33

भोर : पत्नीच्या शाब्दिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पतीने घरातच लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना माळवाडी (संगमनेर) (ता. भोर) येथे घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अक्षय दत्तात्रय नेवसे (वय-२८, रा. माळवाडी (संगमनेर, ता. भोर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी राजगड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पत्नी हर्षदा अक्षय नेवसे हिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा वर्षांपूर्वी अक्षय आणि हर्षदा यांचे लग्न झाले होते. कौटुंबिक कारणांमुळे अनेकदा त्यांच्यात वादविवाद होत असत. त्यानंतर पत्नी हर्षदा शाब्दिक त्रास देताना सातत्याने टोमणे मारत होती. तसेच मानसिक त्रास देखील देत होती. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. अखेर पतीने या त्रासाला कंटाळून घरात असणाऱ्या पत्र्याला लावलेल्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.

 

दरम्यान, राजगड पोलिसांनी आरोपी हर्षदा अक्षय नेवसे या महिलेस अटक करून न्यायालयात हजर केले असता कोर्टाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली. आरोपी महिलेची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35
Next Post

महिला गटात उस्मानाबाद, पुरुष गटात पुणे विजेते; राज्य निमंत्रित पुरुष व महिला खो खो स्पर्धा : गणपुले व मोरे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.