Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऊसाचा ट्रेलर उलटून एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी ; केडगाव-चौफुला रस्त्यावरील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 9 January 2023, 13:04

पुणे : केडगाव चौफुला येथे रस्तावर उसाचा ट्रेलर पालटल्याने आई, वडील व मुलगा गंभीर जखमी झाले असून तिघांच्या पायाला मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यामुळे हा अपघात झाला आहे.

 

सुधाकर मच्छिंद्र चव्हाण (वय ४३), वैशाली सुधाकर चव्हाण (वय ३८), ओंकार सुधाकर चव्हाण (वय १७) तिघेही (रा. बोरीपार्धी, ता. दौंड, मूळगाव वैराग, ता. बार्शी) हे या अपघातात जखमी झाले.

रविवारी (ता.८) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मिशन कॉर्नरजवळ चव्हाण पतीपत्नी दुचाकीवरून घरी जात होते. तर त्यांच्यासमोरच मुलगा ओंकार सायकलवरून रस्त्याच्याकडेने जात होता.

खड्ड्यात हेलकावा बसल्याने ऊसाचा ट्रेलर (क्रमांक एमएच ४२ क्यू २७८३) उलटला. ट्रेलरमधील ऊसाखाली ओंकार व त्याची आई वैशाली गाडले गेले. तर सुधाकर चव्हाण यांना ऊसाचा मार लागल्याने त्यांच्या दोन्ही पायांना जखमा झाल्या आहेत. वैशाली व ओंकार या दोघांना बेशुद्धावस्थेत दवाखान्यात दाखल करण्यात आले. ओंकार बोरीपार्धीतील नाथनगर विद्यालयात दहावीत शिकत आहे.

रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील प्रवासी व स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post

शाळा, कॉलेजच्या परिसरात छुप्या पद्धतीने प्रतिबंधित ई-सिगारेटची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या ९ ठिकाणी छापा ; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा युनिट २ ची दमदार कामगिरी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.