Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलीला सासरी पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने केला सासऱ्याचा खून ; सांगली येथील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 January 2023, 13:44

सांगली : बायकोला नांदायला पाठवत नाही, या रागातून एका जावयाने आपल्या सासऱ्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील दरीबडची येथे घडला आहे.

आप्पासो मल्लाड असं मृत सासऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी जावई सचिन बळोळीसह चार जणांविरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आप्पासो पाटील यांची मुलगी तेजश्रीने दीड वर्षांपूर्वी कर्नाटकमधील अथणी तालुक्यातील एगळी गावातल्या सचिन बळोळी याच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाले.

 

घरगुती वादामुळे गेल्या सहा महिन्यांपासून तेजश्री आपल्या माहेरी सांगलीत राहत होत्या. पती-पत्नींमधील वाद वाढला असून तेजश्रीने घटस्फोटासाठी जत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

तिच्या पतीचा घटस्फोट देण्यास नकार आहे. तिचा पती सचिन बळोळीने घटस्फोट देत नसल्याचं सांगत पत्नीला नांदायला पाठवा, अशी मागणी वारंवार पत्नीच्या माहेरच्या मंडळींकडे केली होती. पण सासरे आप्पासो मल्लाड हे आपल्या बायकोला नांदायला पाठवत नाही, असा समज जावई सचिन बळोळी यांच्या मनात निर्माण झाला होता.

दरम्यान, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सचिन बळोळीने आपला भाऊ मिलन बळोळी आणि इतर दोघांसह कट रचला. त्यावेळी जावई सचिन आणि त्याचा भाऊ मिलन दोन माणसांसह कोयते घेऊन शेतात आले आणि त्यांनी तेजश्रीच्या वडिलांच्या डोक्यात, कानावर चेहऱ्यावर, हातावर, मानेवर मारहाण केली. त्यांचा आवाज ऐकून तेजश्रीची आई शेतात आली, तिने बॅटरीच्या प्रकाशात हा प्रकार पाहिला, असा जबाब तिने पोलिसांना दिला आहे.

सासऱ्याची हत्या केल्यानंतर जावई फरार झाला असून या प्रकरणी जत पोलीस ठाण्यामध्ये सासऱ्याच्या हत्या प्रकरणी जावयासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

डिकसळ येथील १६७ वर्षाचा ब्रिटिशकालीन पूल मोजतोय अखेरची घटका; ऊसाच्या अवजड वाहतुकीमुळे पुलाची लागली वाट...?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.