Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवले पुलावर अपघातांचे सत्र सुरुच ; भरधाव डंपरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 20 January 2023, 18:40

पुणे : नवले पुलावरील भूमकर चौकात डंपर व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर डंपरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

निखिल गोविंद राठोड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पुलावरील भूमकर चौकात भूमकर पुलाकडून हायवेकडे जाणाऱ्या सर्विस रोडवर, ग्रॅडूप सोसायटीसमोर अशोक लेलँड कंपनीचा डंपर भरधाव वेगाने निघाला होता. याचवेळी दुचाकीवर निखील राठोड हा तरुण त्याच्या दुचाकीवरून त्याच बाजूने निघाला होता.

 

डंपर भरधाव असल्याने डंपर चालकाचे नियंत्रण सुटले व त्याची जोरदार धडक दुचाकीला बसली यामध्ये निखिल राठोडचा जागेवरच मृत्यू झाला. असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.

दरम्यान, नवले पूल आणि भूमकर चौकात काही महिन्यांपूर्वी नवले पुलावर तब्बल ३२ गाड्या एकमेकांना धडकल्यानंतर जणू काही अपघाताची मालिका सुरू झाली आहे. एका आठवड्यात नवले पूल आणि भूमकर चौकात किरकोळ आणि मोठे असे १५ ते २० अपघात सलग झाले आहेत.

यानंतर प्रशासनाला तातडीने जाग आली आणि अनेक ठिकाणी अपुरी असलेली काम पूर्ण करण्यात आली. त्यातच मुख्य हायवेवरून जात असताना भरधाव वेगात असणाऱ्या डंपरच्यामध्ये एक दुचाकीस्वार अचानक आल्याने त्याला डंपरचा धक्का लागला आणि नियंत्रण सुटल्याने डंपर त्याच्या अंगावरून गेला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05
Next Post

सोशल मिडियावर कोयत्याचे स्टेटस ठेवल्या प्रकरणी लोणी काळभोरसह परिसरातील ९ जणांना अटक ; गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.