Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : पुणे शहर पोलीस दलातील कनिष्ठ अधिकाऱ्यावर यवत परिसरात गोळीबार करणाऱ्या आरोपीची ओळख पटली..! २ पैकी १ आरोपी यवत पोलिसांच्या ताब्यात.!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 9 November 2022, 16:43

यवत : पुणे पुणे शहर पोलिसांच्या युनिट ३ मधील पोलीस अधिकारी प्रकाश कट्टे यांच्यावर यवत हद्दीत झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीची ओळख पटविण्यात यवत पोलिसांना यश आले आहे.

निहालसिंग मनसिंग टाक (रा. हडपसर, रामटेकडी, पुणे) हे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव असून, यवत पोलिसांनी गोळीबार केल्याप्रकरणी टाक व त्याचा सहकारी लकीसिंग गब्बरसिंग टाक (रा. सध्या धनगरवाडी, यवत, (ता. दौंड) मुळगाव रामटेकडी, पुणे) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.

युनिट ३ चे कनिष्ठ अधिकारी प्रकाश दादासाहेब कट्टे व त्यांचे २ सहकारी वरील दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी मंगळवारी रात्री गेले होते. त्यावेळी प्रकाश कट्टे यांनी लकी सिंग याला ताब्यात घेतल्यानंतर, त्याला सोडवण्यासाठी निहाल सिंग याने प्रकाश कट्टे यांच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसले तरी पोलिसांची सुरक्षितता अऐरणीवर आली आहे.

 

दरम्यान, सदर घटनेची माहिती पुणे शहर पोलिसांनी यवत पोलिसांना दिली असता यवत पोलीस स्टेशनचे आधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते तसेच पुढील तपास सुरू आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22
Next Post

पुण्यात १८०० विद्यार्थी चालत जाऊन बालदिन करणार साजरा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.