Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात १८०० विद्यार्थी चालत जाऊन बालदिन करणार साजरा…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 9 November 2022, 16:48

पुणे : ‘ वॉक इट आऊट, टॉक इट आऊट’ ग्रुप आणि एरंडवण्यातील शामराव कलमाडी हायस्कूलतर्फे येत्या बालदिनी (ता. १४ नोव्हेंबर) अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमा अंतर्गत सुमारे १८०० विद्यार्थी चालत शाळेत जाणार आहेत.

चालण्याचा व्यायाम लोकप्रिय करण्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत जागरूकता निर्माण करण्यसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रुपच्या संचालिका नेहा येवले आणि शामराव कलमाडी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पल्लवी नाईक यांनी दिली आहे.

तसेच सर्व वयोगटातील इच्छुकांनी ‘ वॉक इट आऊट, टॉक इट आऊट’ ग्रुपच्या फेसबुक, इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. या बाल दिनाच्या निमत्ताने सर्वांनी या उपक्रमात सहभागी होत निसर्गपूरक पर्यावरण व आरोग्यदायी जीवनशैलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन देखील येवले यांनी केले आहे.

 

दरम्यान, सोमवारी (ता. १४) सकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या या उपक्रमात कोथरूड परिसरात स्वयंसेवक हवे आहेत. शिक्षक आणि स्वयंसेवकांच्या मदतीने १८०० हून अधिक शालेय विद्यार्थी सुमारे दोन किलोमीटर अंतर चालणार आहेत. त्यासाठी अणखी स्वयंसेवकांची आवश्यकता असणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Big Breaking : कदमवाकवस्तीसह जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले, २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार तर १८ डिसेंबरला मतदान..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.