Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाय घसरून विहरीत पडलेल्या पत्नीला वाचविण्यासाठी गेलेल्या पतीचाही मृत्यू ; जुन्नर तालुक्यातील दुर्दैवी घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 21 November 2022, 11:48

पुणे : कपडे धुताना पाय घसरून विहरीत पडलेल्या पत्नीला वाचविण्यासाठी गेलेल्या पतीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कुकडेश्वर (ता. जुन्नर) येथे घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे जुन्नर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

सागर बाळू दिवटे आणि नाजूका सागर दिवटे अशी मृत्यू झालेल्या पती पत्नीची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर हा एक आदिवासी भाग आहे. येथील सागर दिवटे यांचा ६ महिन्यांपूर्वी नाजूका दिवटे यांच्याशी विवाह झाला होता. नाजूका दिवटे ही महिला कुकडेश्वर येथील आपल्या घराजवळ असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती.

 

कपडे धूत असताना नाजूका यांचा तोल गेला आणि त्या विहिरीत पडल्या. हे पाहताच पत्नीला वाचवण्यासाठी पती सागर दिवटे यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, त्यांना पत्नीला वाचवण्यात यश आले नाही. आणि  दोघांचाही विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर काही वेळाने विहिरीच्या काठावर गाणी सुरू असलेला मोबाईल दिसला. तर विहिरीत तरंगणारी बादली दिसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

अवघ्या सहा महिन्यातच दोघांच्याही संसाराचा असा शेवट झाल्याने शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

तुमच्या फेसबूक प्रोफाइलवरुन हटवण्यात येणार 'या' गोष्टी ; नवीन अपडेट लवकरच ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.