Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Supe News : सुपे गावातून पावणेचार लाखांचा गांजा जप्त; तिघांना ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 May 2023, 15:34

Supe News : पुणे: सुपे गावातून सुमारे पावणे चार लाखांचा 15 किलो 450 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (ता.25) अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. ( Ganja worth  three lakh seventy five thousand  seized from Supe village;  three arrested)

म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई

विकास रोहीदास बदाले (वय 27 तळेगाव एमाआयडीसी), शिवाजी वसंत भोसले (वय 36 करंजविहीरे), लक्ष्मण निवृत्ती कुंभार (वय 37 अंबोली) यांना अटक केली असून विशाखापट्टणम येथील एक इसम पूर्ण पत्ता व नाव माहिती नाही. याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Supe News)

पोलीस शिपाई कपिलेश कृष्णा इगवे यांनी याबाबत फिर्य़ाद दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली की तीन इसम हे गावातील मुक्ताई मंदिरा समोर गांजा विक्रीसाठी येणार आहेत. (Supe News) त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना ही ताब्यात घेतले.

यावेळी विकास व शिवाजी यांच्या ताब्यात 2 लाख 52 हजार 150 रुपयांचा 10 किलो 86 ग्रॅम वजनाचा गांजा तर लक्ष्मण याच्याकडून 1 लाख 34 हजार रुपयांचा 5 किलो 364 ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण 3 लाख 86 हजार 250 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. (Supe News)

लक्ष्मण याने त्याच्याजवळील गांजा हा विकास व शिवाजी यांच्याकडून विकत घेतला होता .तर विकास व शिवाजी याने विशाखापट्टणम येथील चौथ्या साथीदाराक़डून विकत घेतल्याचे कबूल केले. (Supe News)  पोलिसांनी तिनही आरोपींकडून एकूण 4 लाख 1 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींवर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : चतुर्थ श्रेणी पदासाठी योग्य सन्मान मिळवून दिला ; प्राचार्य उत्तमराव आवारी यांचे मत

Pune News : युवकांमधील प्रतिभेला चालना देण्यासाठी युवक काँग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा..!

Bhigvan News : प्राचार्य डॉ. वाळुंज यांना बेस्ट प्रिन्सिपल तर डॉ. चवरे यांना बेस्ट अकॅडेमिशियन पुरस्काराने गौरविले..

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35
Next Post

Nagar News : माळीवाडा बसस्थानक पसिरातून 2 किलो गांजा जप्त, दोघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.