Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : माळीवाडा बसस्थानक पसिरातून 2 किलो गांजा जप्त, दोघांना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 May 2023, 15:42

Nagar News :  अहमदनगर : गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ किलो २६ ग्रॅम वजनाचा गांजासह सुमारे 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माळीवाडा बसस्थानक परिसरात सापळा लावत पोलीसांनी या तस्कसार ताब्यात घेतले आहे. (2 kg ganja seized from Maliwada bus stand, two arrested)

सुनिल राम पवार (वय २२ वर्षे रा चिचोली फाटा ता राहुरी जि अहमदनगर) व अशोक उत्तम फुलमाळी (वय २१ वर्षे रा शास्त्रीनगर चांदा ता नेवासा जि अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.(Nagar News)  तनवीर महंमदअली शेख यांनी पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.

पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी केली अटक

मिळालेल्या माहितीनुसार, माळीवाडा बसस्थानक परिसरात गांजा विक्रीसाठी दोघे येणा असल्याची गुप्त बातमीदारामार्फत कोतवाली पोलीसांना माहिती मिळाली. त्यानंतर माळीवाडा बसस्थानक परिसरात पोलीसांनी सापळा लावला. तेथे एका दुचाकी वाहनावरुन दोन इसम त्यांचेकडील पाठीवरील बँगेसह सदर ठिकाणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने व ते पोलीसांना पाहून सदर ठिकाणावरुन पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्यांना जागीच ताब्यात घेवून त्यांच्याकडील बॅगची पाहणी केली असता त्यांच्या बॅगमध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचे निदर्शनास आले. (Nagar News)  त्याच्याकडे २ किलो २६ ग्रॅम गांजा व एक दुचाकी मोटारसायकल असे एकून ३६ हजार ७८५ मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nagar News : व्यापारी आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी घेतली व्यापाऱ्यांची बैठक

Nagar News : मित्रांनीच दिली मित्राची सुपारी; तीन अल्पवयीन मुले ताब्यात, दोघेजण फरार

Ahmadnagar News : मुली व महिलांची छेड काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही : पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

Mumbai News : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! एक रुपयात पीक विमा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.