Wednesday, May 21, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SSC Paper Leak : बिबवेवाडी येथील विद्यालयातील महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईल फोनमध्ये सापडला दहावीचा गणिताचा पेपर ; महिलेवर गुन्हा दाखल..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 16 March 2023, 13:02

(SSC Paper Leak ) पुणे : पुण्यात दहावीच्या गणित भाग एकचा पेपर महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईल फोनमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी( SSC Paper Leak ) दहावीच्या परीक्षा केंद्रावर परवानगी नसतानाही हॉलमधील फोटो काढल्याने सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीषा कांबळे असे विद्यालयातील सुरक्षारक्षक महिलेचे नाव आहे. बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील ही सुरक्षारक्षक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील अनेक शाळांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरळीतपणे दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु होती. परंतु बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील सुरक्षरक्षकाच्या फोनमध्ये पेपर आढळला. १३ मार्चला गणित भाग एकचा पेपर होता.

यावेळी विद्यालयातील सुरक्षारक्षक असलेल्या मनीषा कांबळे यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढले. बोर्डाचे पथक १५ मार्चला तपासणीसाठी विद्यालयात गेले असता आरोपी महिलेवर पथकाचा संशय आला. यावेळी तिच्या मोबाईल फोनची झाडाझडती घेतली असता गणित भाग एक प्रश्नपत्रिकेचे फोटो काढल्याचं समोर आलं.

दरम्यान, यावेळी पथकाने तातडीने संबधित महिलेकडे चौकशी केली. मात्र उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे अखेर पथकाकडून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरण ; मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

Wednesday, 21 May 2025, 17:18

पुणे: अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी मौलानाला अटक

Wednesday, 21 May 2025, 17:15

“जैन समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार” – राजेश पांडे

Wednesday, 21 May 2025, 16:57

वैष्णवी हगवणेंचा मन सुन्न करणारा पोस्टमार्टम रिपोर्ट ; सासरच्यांनी मारहाण केल्याचा अंदाज

Wednesday, 21 May 2025, 16:44

मुंबईनंतर पुणेकरांनाही आता घेता येणार लोकलचा आनंद, प्रकल्पाचे काम लवकरच होणार सुरू

Wednesday, 21 May 2025, 16:42

पुण्यातील तीन मुख्य परिसरात बॉम्बस्फोटाची धमकी, सर्वत्र खळबळ

Wednesday, 21 May 2025, 16:21
Next Post

H3N2 virus: इन्फ्लुएन्झा व्हायरसचा महाराष्ट्रातील पहिला बळी नगरमध्ये ; एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू...!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.