Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भरधाव कारची कंटेनरला धडक, तिघांचा जागीच मृत्यू ; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 31 May 2025, 15:13

मुंबई : मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन घाटात भीषण अपघात झाला आहे.गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव डस्टर कारने मागून कंटेनरला जोरदार धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, तर तीन जखमी आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.तर जखमींमध्ये एका चिमुकल्या मुलाचा समावेश आहे. अपघात इतका भयानक होता की,डस्टर कार चक्काचूर झाली.पोलीस आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास सुरू आहे. दरम्यान या दुर्घटनेत मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद पालघरच्या मनोर पोलीस ठाणे हद्दीत झाली आहे.अपघात झाल्याचे कळताच घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पंचनामा सुरु केला आहे.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. ग्लोरिया वैलस (73 वर्ष -महिला ), कॅलेटन वैलस (43 वर्ष – पुरुष ),फेबियोलो वैलस(45 वर्ष – महिला ) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत..

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

 पती-पत्नीच्या वादाचा भयंकर शेवट, देहुगावात IT इंजिनीअरने पत्नीची केली हत्या, नंतर स्वतःही गॅलरीतून मारली उडी अन्

Monday, 21 September 2026, 9:00

खाटूश्याम मंदिरात गुपचूप लग्न अन् काही महिन्यांत खून! केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Monday, 21 September 2026, 8:15

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! 21 सप्टेंबरला या भागांना यलो अलर्ट, विजांसह जोरदार सरींचा इशारा

Monday, 21 September 2026, 7:57

Daily Horoscope: आजचा दिवस ठरणार खास! 21 सप्टेंबरला कोणाला पैसा, प्रगती आणि नवीन संधी? जाणून घ्या

Monday, 21 September 2026, 7:39

पुण्यात उष्णतेचा कडाका वाढल्यानंतर हवामानात अचानक बदल; पुढील २ दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Sunday, 20 September 2026, 22:57

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या अर्ज मुदतीत वाढ; आता २६ नोव्हेंबरला होणार बहुप्रतिक्षित सोडत

Sunday, 20 September 2026, 22:08
Next Post
How a young engineer exposed Indian naval warships' locations to Pakistani operatives

पाकिस्तानला युद्धनौका आणि जहाजांची माहिती पुरवणारा रवी वर्मा हनी ट्रॅपमध्ये कसा अडकला? जाणून घ्या सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp