Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्नाच्या दिवशीच नववधूची आत्महत्या; फोटो मॉर्फिंग, ब्लॅकमेलिंग, बदनामीमुळे उचलले टोकाचे पाऊल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 December 2023, 15:47

 Solapur Crime : सोलापूर : सोलापूरमध्ये लग्नाच्या दिवशीच नववधूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणीला ब्लॅकमेल करून तिचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी तिच्या नवरदेवाकडे खोटी अश्लिल छायाचित्रे पाठवण्यात आली होती. नववधूच्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घेऊन तिला फसवण्यात आले होते. अशा परीस्थीतीत वैफल्यग्रस्त होऊन नववधूने लग्नाच्या दिवशीच पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. सालिया महिबूब शेख (वय २५) असे आत्महत्या केलेल्या नववधूचे नाव आहे.

विशेष म्हणजे लग्नाच्या तीन दिवसांपूर्वीच तिने पोलिसांकडे होणाऱ्या त्रासाबद्दल कारवाईची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी कारवाई न केल्याने आणि तरुणांचा त्रास वाढल्याने तिचे लग्नही मोडले. त्यामुळे नववधूने टोकाचे पाऊल उचलले. कुमठे गावातील ओम नमःशिवाय नगरात पहाटे नववधूने आत्नहत्या केली. संबंधित तिघा तरुणांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत नववधू मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा उद्विग्न झालेल्या शेख कुटुंबीयांनी घेतला होता.

मृत सालिया हिचे वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार, सालिया हिने डी. फार्मसीची पदविका घेतली होती. गावातील समीर चाँदसाहेब शेख, सलमान पीरसाहेब शेख आणि वसीम शेख हे तिघे तरुण सतत तिला त्रास द्यायचे. तिचे लग्न जुळल्यानंतर लग्न करू नको, आम्ही हे लग्न होऊ देणार नाही, तुझी बदनामी करू, अशी धमकी देत ब्लॅकमेलिंग करायचे. तिचे लग्न आज सोमवारी, १८ डिसेंबर ला होणार होते. तिघा तरुणांकडून त्रास देणे थांबत नसल्यामुळे त्यांच्या विरुद्ध सालिया व तिच्या वडिलांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. परंतु पोलिसांनी हे प्रकरण वेळीच गांभीर्याने घेतले नाही. तिघांनी तिचे छायाचित्र मोर्फ करून अश्लील बनवले आणि नवरदेवाकडे पाठविले. तेव्हा नवरदेवाने तत्काळ लग्न मोडीत काढले. छतावरील विद्युत पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन स्वतःला संपविले.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

मन सुन्न करणारी घटना! रस्त्यात खेळताना चिमुकलीला कारने चिरडलं; घटना सीसीटीव्हीत कैद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.