Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मन सुन्न करणारी घटना! रस्त्यात खेळताना चिमुकलीला कारने चिरडलं; घटना सीसीटीव्हीत कैद

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 December 2023, 15:57

Karnataka Shocker : कर्नाटकच्या बेंगळुरुमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर येत आहे. एका 3 वर्षाच्या मुलीला कारने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा अंगाला काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून दुर्दैवाने या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी 9 डिसेंबर रोजी घडली.

नेमकं काय घडलं?

या व्हिडिओत दिसल्याप्रमाणे मुल रस्त्यावर खेळत होते. इमारतीमधील सोसायटीच्या पार्किंगमधून एसयुव्ही कार बाहेर येताना दिसत आहे. दरम्यान चिमुकली खेळत असताना कार मुलीच्या अंगावरून जाते. कार मुलीच्या अंगावरून जाते त्यानंतर मुलगी गंभीर जखमी होते. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल आहे.

#Warning #graphiccontent #Karnataka #Bengaluru

3 year old Arbina was run over by a car on December 9. The police probe began only after doctors during post-mortem found signs of internal bleeding. The police are yet to arrest the accused. pic.twitter.com/s34zPWziZY

— Kiran Parashar (@KiranParashar21) December 17, 2023

 

दरम्यान, गाडीखाली चिमुकलीला चिरडले हे कार चालकाला कळलेच नाही. अंगाला काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलीला एका स्थानिकांनी रुग्णालायत दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून आरोपी चालक सध्या फरार असून त्याला शोधण्यासाठी पोलिस पथक नेमलं आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46
Next Post
Lok Sabha Speaker suspends 30 Opposition MPs for remainder of Winter Session

अधीर रंजन चौधरी यांच्यासह 33 खासदार लोकसभेतून संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.