Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

किरकोळ वादातून तलवारीने सपासप वार, दुकानांचीही तोडफोड; जनवाडीत गुंडांची दहशत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 December 2023, 11:53

पुणे : शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. गोखलेनगर भागातील जनवाडी परिसरात गुंडांनी तलवारीच्या साह्याने तीन दुकानांची तोडफोड केली तर एकावर तलवारीने सपासप वार केले. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, योगेश अनंता गायकवाड, मयूर मोरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुहास सुरेश माने (वय ३०, रा. शांतीनगर सोसायटी, सकाळनगर) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड आणि मोरे हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांसह एका साथीदाराचा दोन दिवसांपूर्वी जनवाडी परिसरातील एकाशी वाद झाला होता. या वादातून त्यांनी रात्रीच्यावेळी तलवारी उगारुन दहशत माजविली. अक्की मेन्स पार्लर, राजकमल स्वीट मार्ट, न्यू तृप्ती चिकन सेंटर या दुकानांची त्यांनी तोडफोड केली. त्याचदरम्यान, सुररेश माने हे उपाहारगृहातून जेवण घेऊन घरी निघाले होते. त्यांना समोरच दुकानांची तोडफोड करण्यात येत असल्याचे दृश्य दिसले. संशय आल्याने माने यांनी दुचाकी थांबविली.

 

फिर्यादी माने यांनी हटकल्याचा आरेपींना राग आला. याच कारणास्तव आरोपींनी काय बघतो, अशी विचारणा माने यांना केली. त्यानंतर रागाच्या भरात माने यांच्या खांद्यावर तलवारीने सपासप वार केले. तलवारी उगारुन आरोपींनी परिसरात दहशत माजविली. तसेच आजूबाजूच्या दुकानदारांना धमकावून दुकाने बंद करण्यास सांगितले.

या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कोळी करत आहेत.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव स्कूल बस झाडावर आदळली; वाघोलीत भीषण अपघात; व्हिडीओ व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.