Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News : संसारात सासूरवाडीचा हस्तक्षेप वाढल्याचा राग अनावर; शिर्डीत जावयाने सहा जणांना चाकूने भोकसले; तिघांचा मत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 21 September 2023, 12:02

Shocking News : शिर्डी : पराकोटीच्या रागातून माणसाच्या हातून किती घातक कृत्ये घडू शकतात याचा धक्कादायक अनुभव नुकताच शिर्डीकरांनी घेतला. आपल्या संसासारत सासूरवाडीच्या मंडळीचा हस्तक्षेप वाढत आहे, या संशायवरून जावयाने सासरवाडीच्या सहा जणांना चाकूने भोकसल्याची खळबळजनक घटना शिर्डी परिसरातील सावळीविहीर येथे गुरुवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले.

सावळविहीर येथील घटना

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावळीविहीर गावात आरोपीने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासू अशा तिघांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. तर या घटनेत संशयिताची सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, हे हत्याकांड कौटुंबिक वादातून घडल्याची माहिती मिळत आहे. (Shocking News) पत्नीच्या सततच्या माहेरी जाण्याला कंटाळून पती तिच्यावर सतत संशय घेत होता. या रागातूनच नराधम जावयाने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. समोर येणाऱ्या व्यक्तीवर तो चाकूने वार करत होता. या हत्याकांडामध्ये सहा जण जखमी झाले. तर वर्षा निकम, रोहित गायकवाड आणि हिराबाई गायकवाड यांचा मृत्यू झाला. प्रचंड रागातून आरोपीचे कुटुंब संपविण्याचा डाव त्याने आखल्याचे त्याच्या कृतीतून दिसून येत होते.

याप्रकरणी संशयित सुरेश निकम याला पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शिर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Shocking News) वर्षा सुरेश निकम (संशयिताची पत्नी, वय २४), रोहित चांगदेव गायकवाड (मेव्हणा, वय २५), हिराबाई द्रौपद गायकवाड (आजे सासू, वय ७०) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तसेच चांगदेव द्रोपद गायकवाड (सासरे, वय ५५), संगिता चांगदेव गायकवाड (सासू, वय ४५), योगिता महेंद्र जाधव (मेव्हणी, वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत.

 

संगमनेर खुर्द येथील सुरेश निकम याच्याशी सावळीविहीर येथील वर्षा गायकवाड हिचा विवाह झाला होता. दोघांमध्ये किरकोळ वाद झाले तरी वर्षा माहेरी निघून जात असे. आपल्या संसारात सासू-सासरे, मेव्हणी, मेव्हणा यांचा हस्तक्षेप वाढत चालल्याचा राग निकम याच्या मनात होता. (Shocking News) याबद्दल वर्षाने संगमनेर पोलीस ठाण्यात पतीविरूद्ध तक्रार दाखल केली होती. आरोपी सुरेश याने फोन करुन तिला माहेरहून परत येण्यास सांगितले; मात्र, तिने कोणताही प्रतिसाद न दिल्याने बुधवारी (२० सप्टेंबर) आरोपीने रोशन निकम याला घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास सावळीविहिर गाठले.

दरम्यान, सासुरवाडीला पोहोचताच कुटुंबीयांनी दार उघडले, तेव्हा निकम याने समोर येईन त्याच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. निकम याने सहा जणांवर वार केले. (Shocking News) यात पत्नी वर्षा निकम, मेव्हणा रोहित गायकवाड आणि आजे सासू हिराबाई गायकवाड यांचा मृत्यू झाला. मेव्हणी योगिता गायकवाड, सासरे चांगदेव गायकवाड व सासू सांगिता गायकवाड हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shocking News : खळबळजनक! अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीला बसखाली नेऊन बलात्कार; नराधमाला बेदम चोप

Shocking News : धक्कादायक! भीक मागण्यासाठी स्वतःच्याच मुलीला चक्क २ हजारांना विकले; पंचांनीही दिली सहमती

Shocking News : धक्कादायक..! अहमदनगर येथे वहिवाट रस्त्याच्या वादातून तहसीलदारांचा गळा दाबून जमिनीवर पाडले

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Pune News : पुणे-दौंड दरम्यान लोकल सेवेला हिरवा कंदिल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.