Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! मुंबईतील पोलिसांने साताऱ्यात आयुष्य संपवलं , पत्नीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 28 May 2025, 12:22

सातारा : मुंबईतील बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसाने साताऱ्यातील कोडोली येथे पत्नीच्या माहेरात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांना या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह सहा जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल लक्ष्मण जाधव हे मुंबईतील बांद्रा इथे पोलीस होते. त्यांची पत्नी कोमल जाधव आणि सूरज भोसले हे दोघे त्यांना मानसिक त्रास देत होते. पत्नी कोमल यांनी अमोलचा दुसरा विवाह लावून दिला. त्यानंतर कोमलने अमोल यांच्यावर खोटी केस दाखल केली होती. मात्र ही केस मागे घेण्यासाठी २० लाख रुपयांची संशयितांनी मागणी केली होती. पैसे दिले नाही, तर नोकरी घालवतो, अशी धमकीही अमोल जाधव यांना दिली जात होती. त्यांचा मुलगा अद्विक याला भेटू दिले जात नव्हत,त्यामुळे ते मानसिक दडपणाखाली आले. या सर्व घटनेमुळे त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार अमोल जाधव यांच्या भावाने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या तक्रारीनंतर पत्नीसह सहा जणांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पत्नी कोमल अमोल जाधव (रा. सातारा), सूरज भोसले (रा. घाडगेवाडी, ता. फलटण), प्रवीण अडसूळ, शिवाजी अडसूळ, सौरभ सकट, विवेक काटकर (सर्व रा. सातारा) अशी संशयितांची नावं आहेत. याप्रकरणी सचिन लक्ष्मण जाधव (वय ३५, सध्या रा. मुंबई, मूळ रा. सासवड झणझणे, ता. फलटण) यांनी तक्रार दिली आहे

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

"हवेलीतील कर्मचा-यांना दाखवली जिल्ह्याबाहेरील हद्द" ; महसूलमंत्री ॲक्शन मोडवर, पुणे भूमी अभिलेख विभागात समुपदेशाने बदल्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.