Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक…! साडेपाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार ; दौंड तालुक्यातील घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 17 May 2025, 10:20

दौंड, (पुणे) : कुरकुंभ (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत एका साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर 27 वर्षीय तरुणाने लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (ता.16) दुपारी पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीवर दौंड पोलीस ठाण्यात पो.स्को कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नवनाथ चंद्रकांत रिठे (वय-27,धंदा ड्रायव्हर, मुळ रा. शेरेचीवाडी, ता. फलटण जि. सातारा) असे नराधम आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत बालिकेच्या वडिलांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत कुरकुंभ हद्दीत भागवतवस्ती येथील एका किराणा दुकानासमोरून पिडित बालिकेचे आरोपी नामे नवनाथ चंद्रकांत रिठे याने अपहरण केले.

अपहरण करून घेवून जावून कुरकुंभ येथील असलेल्या उसाच्या शेतात नेउन बळजबरीने बालिकेच्या अंगावरील कपडे काढून मारहाण करीत तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी नवनाथ रिठे याच्यावर गु.रजि नं 353/2025 भा.न्या.संहिता कलम 65(2),137(2),115(2) पो.स्को कलम 4,6,8,10,12अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Shocking incident in Pimpri! Man abuses minor girl twice; Called girl home, threatened her and....

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! नराधमाचा चिमुकलीवर दोनदा अत्याचार; मुलीला घरी बोलावलं, धमकी दिली अन्….

Saturday, 4 April 2026, 18:55

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक फरार….

Saturday, 4 April 2026, 18:08
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

Saturday, 4 April 2026, 17:56
Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44
Next Post

प्रेमसंबंधाचा थरारक शेवट! दोघा प्रियकरांनी मिळून प्रेयसीसोबत केलं भयानक कृत्य...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.