Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमसंबंधाचा थरारक शेवट! दोघा प्रियकरांनी मिळून प्रेयसीसोबत केलं भयानक कृत्य…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 17 May 2025, 10:25

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे प्रेमसंबंधाचा थरारक शेवट झाला आहे. दोन प्रियकरांनी मिळून आपल्या प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी प्रमोद जाडी आणि समय्या दुर्गम यांना अटक केली आहे. त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

काय आहे प्रकरण?

मृत 30 वर्षीय रिता हिला (नाव बदललेले) ही महिला आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर माहेरात राहत होती.तिने आपली मुले वडिलांकडे सोडली होती. माहेरी आल्यानंतर तिचे प्रमोद जाडी याच्याशी प्रेमसंबंध सुरू झाले. मात्र काही काळानंतर समय्या दुर्गम याने आयुष्यात प्रवेश केला. त्यामुळे ती प्रमोदला टाळायला लागली. यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.प्रमोद जाडी याने रिताला वारंवार फोन केला, पण तिने कॉल घेतला नाही.दुसरीकडे समय्या दुर्गम हा देखील ती प्रतिसाद देत नसल्याने रागात होता. तिची आई मोठ्या लेकीकडे हैद्राबादला गेली होती. त्यामुळे रिता घरी एकटीच होती. यावेळी त्या दोघांनी मिळून रिताचा गळा दाबून काटा काढला. रिताच्या आईच्या फिर्यादीवरुन असरअल्ली ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्रमोद आणि समय्या यांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post

कल्याणीनगरमधील स्पा सेंटरवर अनैतिक व्यवसायप्रकरणी छापा : तिघांना अटक,तीन पीडित महिलांची सुटका...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.